Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना जुन्या अवतारात, ईडीच्या कार्यालयावर लावले भाजप प्रदेश कार्यालयाचे बॅनर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना जुन्या अवतारात, ईडीच्या कार्यालयावर लावले भाजप प्रदेश कार्यालयाचे बॅनर

Surajya Digital
Last updated: 2020/12/29 at 12:17 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि आमदारांना एकापाठोपाठ ईडीच्या नोटीस मिळाल्यामुळे अखेर शिवसेना आता आपल्या जुन्या अवतारात रस्त्यावर उतरली आहे. आज शिवसैनिकांनी थेट ईडीच्या कार्यालयावर भाजपचे बॅनर लावून एकच दणका उडवून दिला आहे. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयाला ईडीने नोटीस बजावली. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. एकीकडे संजय राऊत यांनी नोटीसीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयाचे नावच बदलून टाकले आहे. ईडीच्या कार्यालयावर हे ‘भाजप प्रदेश कार्यालय’असं सांगत बॅनरच लावले आहे. शिवसैनिकाच्या या कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माझ्या पत्नीने तिच्या मैत्रीणीच्या मदतीने घर घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी 50 लाखांचं कर्ज घेतलं होतं. हे दहा वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. त्यासाठी नोटीस आलीय. दहा वर्षानंतर ईडीला जाग आली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले.

गेल्या दीड महिन्यांपासून ईडीने आमच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना काही कागदपत्रं हवी होती. आम्ही वेळोवेळी ही कागदपत्रं दिली आहेत, असं सांगतानाच ईडीने चौकशीचा संदर्भ नोटीशीत दिला नाही. मग पीएमसी बँकेचा विषय आला कुठून? भाजपची माकडं पीएमसी बँकेचा मुद्दा का लावून धरत आहेत? पीएमसी बँकेप्रकरणी चौकशी होणार असल्याचं यांना कुणी सांगितलं? ईडीने भाजपच्या कार्यालयात त्यांचं कार्यालय थाटलं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे ईडी कार्यालयावरच भाजपाचे प्रदेश कार्यालयाचा बॅनर झळकवला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #शिवसेना #जुन्याअवतारात #लावले #थेट #ईडीच्या #कार्यालयावर #भाजपचे #बॅनर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सरकार पाडण्यासह घाबरवण्याची धमकी; पण मीही त्यांचा बाप आहे
Next Article मेगास्टारपुत्र, साऊथ सुपरस्टार राम चरणला कोरोनाची लागण

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?