Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माझा मुलगा म्हणतो, मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळी खाणार, पण कुराण वाचणार नाही – नवनीत राणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

माझा मुलगा म्हणतो, मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळी खाणार, पण कुराण वाचणार नाही – नवनीत राणा

admin
Last updated: 2025/04/28 at 6:56 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.)

माझा मुलगा लहान आहे, मी त्याला विचारलं की कुराण वाचणार का ? तर तो म्हणतो की मी कट्टर हिदुत्ववादी आहे. गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही, असे म्हणत भाजपा नेत्या, माजी खा. नवनीत राणा आपण कट्टर हिदुत्त्ववादी असल्याचे जाहीर केले.

भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा हिदुत्वाचा एल्गार केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी कुराण वाचायला सांगितले. आमच्या बहिणींना वाचता आले नाही, तेव्हा दहशतवाद्यांनी सगळ्या हिंदूंना आणि मुस्लिमांना एकाबाजूला केलं. आमच्या हिंदू भावांनी गोळ्या खालल्या पण कलम (कुराण) वाचायला ते तयार झाले नाहीत, असे म्हणत नवनीत राणा यांनी पहलगाममधील घटनेची माहिती दिली.

पाकिस्तानचा बुट्टो सांगत आहे की, सिधु नदीचं पाणी थांबवलं तर त्याच नदीत हिंदूंचे रक्त दिसेल, अरे अख्ख्या पाकिस्तानमध्ये ताकद नाही की भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची. कारण, भारतात वाघ राहतात, ज्यांचं नाव नरेंद्र मोदी, अमित शहा आहेत. आता पाणी काय तुमचं दाणा पण बंद करू, असे नवनीत राणा यांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी हे भुट्टो सारख्याला भुट्ट्यासारखं भाजतील, मला मोदीजी, अमित शहा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आपल्या आयपीएलचा जेवढा खर्च आहे तितका पाकिस्तानचा खर्च आहे, तितका पाकिस्तानचा जीडीपी आहे, असेही राणा म्हणाल्या.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा देत हल्लेखोर दहशतवाद्यांना कल्पेनेच्यापलिकडची शिक्षा देणार असल्याचं पीएम मोदींनी म्हटलं. तर, दुसरीकडे राज्यातील नेतेही पाकिस्थान विरोधात संताप व्यक्त करीत आहेत.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्यासह सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर – स्वामी गोविंददेव गिरि
Next Article अमेरिकेचे भारत आणि पाकिस्तानला जबाबदारीने तोडगा काढण्याचा आवाहन

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?