Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्रीपूर – महाळूंग नगरपंचायत निवडणुकीसाठी १७ जागेसाठी १३७ अर्ज
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्रीपूर – महाळूंग नगरपंचायत निवडणुकीसाठी १७ जागेसाठी १३७ अर्ज

Surajya Digital
Last updated: 2021/12/08 at 8:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

श्रीपूर : नव्याने स्थापन झालेल्या महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया सुरू असून काल नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवस अखेर एकूण १३७ नामनिर्देशन पत्रे आलेली आहेत. यात २४ नामनिर्देशन पत्रे नागरिकांचा मागास प्रवर्गातील आहेत. या जागेची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आली आहे.

आज बुधवारी (८ डिसेंबर ) सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. एकूण १३७ पैकी १३ जागेसाठी  ११३ नामनिर्देशन पत्रांची छाननी झाली. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागेसाठी आलेल्या २४ नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी धैर्यशिल जाधव यांनी दिली.

दरम्यान ही प्रथमच नगरपंचायतीची होणारी निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने प्रतिष्ठेची बनविलेली असून त्याचबरोबर  आघाडी पॅनल, शिवसेना , रिपाई, वंचीत यांच्यावतिने नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन केले.

* कोणत्या प्रभागात कोणत्या जागेसाठी एकूण किती अर्ज पुढीलप्रमाणे

प्रभाग क्र.१ सर्वसाधारण (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.२ सर्वसाधारण एकूण १० नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.३  नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ६ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

प्रभाग क्र.४ अनुसूचीत जाती (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.५ अनुसूचीत जाती (महिला) एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.६ सर्वसाधारण (महिला) एकूण ५ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.७ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ७ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.

प्रभाग क्र.८ सर्वसाधारण एकूण ९ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.९ सर्वसाधारण एकूण ११ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१० सर्वसाधारण (महिला) एकूण ६ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.११ अनुसूचीत जाती एकूण १० नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१२ सर्वसाधारण (महिला) एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१३ सर्वसाधारण एकूण ८ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) एकूण ५ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे.

प्रभाग क्र.१५ नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण ६ नामनिर्देशन पत्रे आली असली तरी देखील या प्रवर्गातील निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित आहे, प्रभाग क्र.१६ सर्वसाधारण (महिला) एकूण ११ नामनिर्देशन पत्रे, प्रभाग क्र.१७ अनुसूचीत जाती एकूण १५ नामनिर्देशन पत्रे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Shripur #Mahalung #NagarPanchayat #applications #seats, #श्रीपूर #महाळूंग #नगरपंचायत #निवडणुकीसाठी #१३७अर्ज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हेलिकॉप्टर दुर्घटनेत जनरल बिपीन रावत यांच्यासह 11 जणांचा मृत्यू
Next Article राज्यातील पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त; ओमिक्रॉनचे एकूण दहा रुग्ण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?