Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नागपूर दंगलीतील जखमीचा रुग्णालयात मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नागपूर दंगलीतील जखमीचा रुग्णालयात मृत्यू

admin
Last updated: 2025/03/22 at 6:26 PM
admin
Share
1 Min Read
Nagpur riots victim dies in hospital
SHARE

नागपूर, 22 मार्च (हिं.स.) : नागपुरात 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत जखमी झालेल्या इसमाचा आज, शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इरफान अन्सारी असे त्याचे नाव असून तो नागपुरातील गरीब नवाज नगर परिसरातील रहिवासी होता. त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू होते.

यासंदर्भातील माहितीनुसार इरफान अन्सारी दंगलीत जखमी झाला होता. त्याच्यावर नागपुरातील मेयो रुग्णालयात उपचार सुरू होता. गेल्या दोन दिवसापासून प्रकृती चिंताजनक होती. अशातच शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास जखमी इरफान अन्सारी याचा मृत्यू झाला. यानंतर मेयो रुग्णालयासमोर मोठी गर्दी जमा होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मेयो रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. तसेच सशस्त्र जवान सुद्धा या भागात तैनात केले आहे. यासोबतच मोमीनपुरा हंसापुरी चिटणीस पार्क चौक आणि भालदारपुरा यासह तहसील लकडगंज गणेश पेठ या भागात सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर जिल्ह्यातील ३१ जणांचा बंदूक परवाना रद्द
Next Article दिशा सालियन मृत्यू : वडिलांची हायकोर्टात रिट याचिका, २ एप्रिलला सुनावणी दिशा सालियन मृत्यू : वडिलांची हायकोर्टात रिट याचिका, २ एप्रिलला सुनावणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?