Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नांदणीजवळ औषध मारण्याचा ट्रॉली पलटून एक जण जागीच ठार 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

नांदणीजवळ औषध मारण्याचा ट्रॉली पलटून एक जण जागीच ठार 

Surajya Digital
Last updated: 2020/11/07 at 9:27 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

भंडारकवठे : विजयपूर – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील नांदणीजवळ औषध मारण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना  ट्रॅक्टरला इंजिनचा  जोडलेला पिन तुटल्यामुळे मागचा ट्राली पलटून  एक जण जागीच ठार झाला. हा अपघात आज शनिवारी सकाळी अकराच्या दरम्यान झाला. महांतप्पा  सिध्दप्पा हेळकर (वय ६७ रा. मंद्रूप) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

मृत महांतप्पा  सिध्दप्पा हेळकर हे  तुरीला औषध मारण्यासाठी नांदणीला हे MH 25 S 9733  या  ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये बसून नांदणीकडे जात असताना  अचानक ट्रेलरचा पिन तुटल्यामुळे मागची ट्रेलर रस्तावर उलटल्याने  हेळकर हे रोड वर पडले. यात डोक्याला जबर मार लागल्यामुळे  ते जागीच ठार झाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अपघाताची माहिती मिळताच  हवालदार प्रमोद असादे , गोरखनाथ चौगुले  घटनास्थळी पोहोचले. मुलगा दत्ता हेळकर यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन ट्रक्टर चालक परमेश्वर आडोळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #नांदणी #अपघात #एकठार #पीन #तुटल्यामुळे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरजवळ भीषण अपघात; तीन ठार, चारजण जखमी
Next Article सेल्फीचा नाद ! 800 फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?