Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नान्नजमधून एक हजार ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे शरद पवारांना पाठविली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

नान्नजमधून एक हजार ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे शरद पवारांना पाठविली

Surajya Digital
Last updated: 2020/07/24 at 8:41 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

उत्तर सोलापूर : भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आवाहनानुसार उत्तर तालुक्यातून हजारो श्रीराम भक्तांकडून ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविली आहेत.

भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांच्या हस्ते १००० पत्रे नान्नजमध्ये पोस्ट करण्यात आली. माजी केंद्रीय कृषी मंत्री, खासदार शरद पवार यांनी नुकतेच सोलापुरात वादग्रस्त विधान केले. प्रभू श्रीरामाचे मंदीर बांधून कोरोना जाणार नाही, त्यांना प्रभू श्रीरामाच्या नावाला विसर पडला आहे. समस्त देश वासीयांचे श्रध्दास्थान असणारे प्रभू श्रीरामाची आठवण करून देण्यासाठी  विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातून प्रभू श्रीरामाचे जय श्रीराम लिहिलेले १० लाख पत्रे शरद पवार यांना पाठवण्यात येणार आहेत.

यावेळी  लखन गवळी, अजय विटकर, सुमित बोगे, मनोज कोळी, अंकुर चव्हाण, विजय भंडारे उपस्थित होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #एकहजारपञ #जयश्रीराम #शरदपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरचा मृत्यू दर घटला; 10 टक्‍क्‍यांवरून आता 5.7 टक्क्यांवर
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आजही सहा मृत्यू नव्याने 108 कोरोनाबाधित; बार्शी, अक्कलकोटमध्ये अधिक मृत्यू

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?