Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरसह १७ जिल्ह्यांचा नरेंद्र मोदी घेणार उद्या कोरोना परिस्थितीचा आढावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

सोलापूरसह १७ जिल्ह्यांचा नरेंद्र मोदी घेणार उद्या कोरोना परिस्थितीचा आढावा

Surajya Digital
Last updated: 2021/05/19 at 8:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवार (ता. २० मे ) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यात महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1395028245494452226?s=19

सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे प्रमुख अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटींगला उपस्थिती राहणार आहेत.

संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृत्युदरही वाढतोय. मात्र बरे होणाऱ्यांची संख्याचे प्रमाणही चांगले आहे, मागील काही दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, बेडची कमतरता भासली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1394990417876242434?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनेक जिल्ह्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. परंतु या मागील आठ दिवसात ऑक्सिजन बेड रेमडेसिविर इंजेक्शन ओरड कमी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे असे चित्र असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे. यामध्ये विशेष करून ० ते १८ वयोगटातील बालके यांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1394979218380005380?s=19

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, लसीकरणाची माहिती घेतली जाईल , मृत्युदर कमी करण्याच्या सूचना होतील, या बैठकीला सोलापूर जिल्ह्यासह चंद्रपूर, अहमदनगर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

* सोलापुरात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बुरशीजन्य म्युकर मायकोसिस हा डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे, आता या बुरशीजन्य आजारासाठी औषधे इंजेक्शनची गरज भासत आहे, ती सुद्धा महागडी इंजेक्शन आहेत, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व बार्शीमध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण आढल्याची माहिती समोर आली आहे. यात चारजणांचा मृत्यू झाल्याचेही नोंद आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1394996165108584458?s=19

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #NarendraModi #takestock #17districts #including #Solapur #tomorrow, #सोलापूरसह #१७जिल्ह्यांचा #नरेंद्रमोदी #कोरोना #परिस्थितीचा #आढावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘प्रिसिजन’ने केले एका महिन्यात मोदी स्मशानभूमी विद्युतदाहिनीचे नूतनीकरण
Next Article तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?