Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपा बहुजनाचा पक्ष राहिला नाही; मी बोलल्याने चार वर्ष चौकशीचा ससेमीरा लागला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणमहाराष्ट्र

भाजपा बहुजनाचा पक्ष राहिला नाही; मी बोलल्याने चार वर्ष चौकशीचा ससेमीरा लागला

Surajya Digital
Last updated: 2020/10/25 at 4:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नाशिक : भाजपामध्ये बहुजन नेतृत्व नकोच आहे. २०१४ नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल, असंही खडसे म्हणाले.मनातली कायम असलेली सल एकनाथ खडसेंनी नाशिक दौऱ्यावर असतांना बोलून दाखवली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अहो ज्या भाजपला शेटजी-भटजी आणि लाटजीचा पक्ष म्हटलं जात होतं. ज्या पक्षाची ओळख फक्त मारवाडी, भटांचा पक्ष अशी होती. ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम पण या लोकांना त्याची जाण आहे का ? म्हणजे यांना अजूनही बहुजन नेतृत्व नकोच आहे पक्षात आणि समजा पक्षात घेतला तरी मिरवायला हेच लोकं मग इतर लोकांनी फक्त यांच्या सतरंज्या उचलायच्या का ? असा घणाघाती आरोप करत आपल्या मनातली कायम असलेली सल एकनाथ खडसेंनी नाशिक दौऱ्यावर असतांना बोलून दाखवली.

एकनाथ खडसे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी वार्तालाप करतांना मनातली सगळी सल बोलून दाखवली. भाजपला पूर्वी मारवाडी, भट-ब्राह्मणांचा, शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी ओळख होती. त्या कालखंडापासून आम्ही काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा होता तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला,पण यांना त्याची किमंत आहे का? असं एकनाथ खडसे यांनी सवाल उपस्थित केला.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

TAGGED: #एकनाथखडसे #नाशिकदौरा #मनातल #बोलले #चौकशीचा #ससेमिरा #भाजप #बहुजनाचा #पक्ष #राहिलानाही
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article काँग्रेसला झटका; राजीनामा देऊन काँग्रेस आमदार भाजपात दाखल
Next Article कोरोना महामारीमुळे आयटीआर भरण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?