Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिकहून नागपूरला तर नाशिक – सोलापूर मार्गावरही धावणार लालपरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नाशिकहून नागपूरला तर नाशिक – सोलापूर मार्गावरही धावणार लालपरी

Surajya Digital
Last updated: 2020/09/14 at 9:11 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी आज सोमवारपासून बसगाड्या सोडल्या आहेत.

यातील नागपूरसाठीची साधी शयन यान बससेवा सुरू केली झाली असून, या गाड्या नवीन सीबीएस बसस्थानकावरून सुटणार असल्‍याचे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वीच्‍या सूचनांप्रमाणे प्रवाशां‍ना मास्‍कचा वापर बंधनकारक व सोशल डिस्‍टन्सिंगसह अन्‍य विविध उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याचेही महामंडळातर्फे स्‍पष्ट केले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज सोमवारपासून नाशिकहून रात्री आठला नागपूरसाठी साधी शयन यान बससेवा सुरू होत आहे. मालेगावहून सव्वा दहाला, धुळ्याहून बाराला, जळगावहून रात्री दोन वाजून पाच मिनिटांनी, भुसावळहून रात्री पावणेतीनला ही बस उपलब्‍ध होईल. तसेच नागपूरहून नाशिक परत ही बस रात्री आठला सोडली जाईल. या मार्गाशिवाय अन्‍य काही मार्गांवरदेखील बससेवा सुरू होणार आहे. यात नाशिक-सोलापूर मार्गावर सकाळी साडेनऊ व रात्री आठला बस उपलब्‍ध असेल.

नाशिक-अकोला मार्गासाठी सकाळी साडेआठला, नाशिक-लोणारकरिता सकाळी साडेसातला बस उपलब्‍ध असेल. नांदगाव-परळी वैजनाथकरिता सव्वानऊला गाडी सोडली जाणार आहे. नांदगाव-देऊळगाव राजाकरिता अकराला गाडी सोडली जाईल.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #नाशिक #नागपूर #सोलापूर #लालपरी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाच्या वातावरणात काढली लग्नाची वरात; वरात गेली थेट पोलीस ठाण्यात
Next Article दरवाढ नियंत्रणासाठी केंद्राची कांदा निर्यातीवर बंदी; सहा महिन्यात निर्यातबंदी लादली, शेतकरी संघटनेचा विरोध

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?