Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांचं 26 तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

शेतकऱ्यांचं 26 तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच

Surajya Digital
Last updated: 2021/05/24 at 8:44 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच आहे. जवळपास सहा महिन्यांपासून हे आंदोलन सुरु आहे. त्यातच आता २६ मे रोजी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असल्याने देशव्यापी आंदोलनाची घोषणा शेतकरी आंदोलकांनी केली. याला १२ विरोधी पक्षांनी एक पत्रक काढून पाठिंबा दिला आहे. तसेच केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांशी चर्चा सुरू करावी अशी मागणी यात केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन,आठवड्यापूर्वीच झाले होते पत्नीचे निधन https://t.co/OH2H25Bu9L

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021

केंद्राने तीनही कृषी कायदे मागे घ्यावे, या प्रमुख मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. तसेच देशाचे अन्नदाते असलेल्या शेतकरी बांधवांना कोरोना संकटाच्या काळात भरघोस मदत करावी. स्वामीनाथन आयोगाच्या सूचना, किमान आधारभूत किंमत कायदा तयार करावा, अशा काही मागण्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठेवण्यात आल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उजनीच्या पाण्यावरुन शासनाची बनवाबनवी!, २२ गावांतील शेतक-यांच्या आंदोलनात मध्यस्थी करणारे अधिकारीच शासन नियुक्त समितीचे अध्यक्ष https://t.co/cJixMYpVQv

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021

केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्यांना गेल्या अनेक दिवसांपासून विरोध करण्यात येत आहे. दिल्लीतील सीमांवर आंदोलक शेतकरी अजूनही केंद्राच्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आता ६ महिने पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली असून, याला १२ विरोधी पक्षांनी समर्थन दिले आहे. समर्थन पत्रांवर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ५ विद्यमान मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे.

Farmers are coming back to Delhi for 26th may protest, organised to mark 6 months of the agitation against the three pro-corporate farm laws #Modi_Nahi_Kisan_Jitega pic.twitter.com/385aiJjJkP

— Avtar Singh (@AvtarSi58290439) May 24, 2021

गेल्या ६ महिनांपासून देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किमान ४० संघटनांचा संघ असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने २६ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या दिवशी देशभरात ‘काळा दिवस’ पाळला जाणार आहे आणि संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला १२ विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती मिळाली आहे.

12 opposition parties extend their support to Samyukta Kisan Morcha (SKM) call to observe a countrywide protest day on May 26 marking the completion of six months of farmers protest against new farm laws. pic.twitter.com/YY70OpBU2a

— ANI (@ANI) May 23, 2021

* १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध

देशभरातील १२ विरोधी पक्षांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत देशव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या समर्थन पत्रावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांसारख्या बड्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ऑलंपिक मेडल विजेता सुशील कुमारला अखेर अटक, ६ वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ केंद्रशासित प्रदेशाची सीमा ओलांडली
https://t.co/Bxr7TWVUO4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021

You Might Also Like

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त

सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी

अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक

राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट

चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

TAGGED: #Nationwide #agitation #farmers #26th #agitation #Delhi #continues, #शेतकऱ्यांचं #26तारखेला #देशव्यापी #आंदोलन #दिल्लीतील #आंदोलनसुरुच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन
Next Article कोरोना टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?