Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नवले पुलाजवळ 15 गाड्यांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

नवले पुलाजवळ 15 गाड्यांचा विचित्र अपघात; 3 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/10/06 at 1:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : एक विचित्र अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर समोर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्यांचा एकत्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात शुभम प्रकाश सुपेकर (24, रा. नर्र्‍हे, संगमनेर ) असे एक नाव मृत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

नवले पुलाजवळ 15 गाड्या एकमेकांना धडकल्या. भर दिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. थोड्या वेळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

सकाळची साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज देहू रोड बाह्यवळण सतत रस्त्यावर गर्दी असते. त्यावेळी अचानक पाठीमागून एक ट्रक भरधाव वेगात बाबाजी पेट्रोल पंपासमोर आला आणि त्याचे पुढचे डाव्या बाजूचे टायर बस्ट झाला. त्यातच ब्रेक फेल झाले व त्याने समोर गर्दीमुळे हळू जाणाऱ्या वाहनांना उडविण्यास सुरुवात केली.


मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाती वाहन चालकांची चौकशी सुरू केली आहे.  विचित्र पद्धतीने एकमेकांना धडकल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी रस्त्यामधील वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी 3 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #नवलेब्रीज #विचित्र #15गाड्यांचा #तीनमृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशातील चित्रपटगृहे सुरू करण्यास दिली परवानगी; मंदिरे उघडण्याच्या हालचाली सुरु
Next Article महाराष्ट्राची बदनामी करणा-या पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?