Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

Surajya Digital
Last updated: 2021/03/27 at 6:20 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दिपाली चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर दिपालीने लिहिलेली चार पानांची सुसाईड नोट प्राप्त झाली असून त्यात दिपालीने खळबळजनक आरोप केले आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO आणि दिपालीचे वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. तसेच या पत्रात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे देखील नाव घेण्यात आले आहे. या पत्रानंतर आता शिवकुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विनोद शिवकुमार यांच्या छळाबद्दलची माहिती खासदार नवनीत राणा यांना दिली असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दिपाली यांच्यावर अॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी शिवकुमार यांनी फोनवर दिली होती. या संभाषणाची कॉल रेकॉर्डिंग नवनीत राणा यांना ऐकवल्याचे दिपाली यांनी म्हटले आहे. मात्र तरिही काही दिलासा मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत RFO दिपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकारीने शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे सदर पत्रातुन दिसून येत आहे.

मुळची साताराची हुशार तरूणी दिपाली चव्हाण लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण होऊन RFO पदी नियुक्ति मिळते. पहिलीच पोस्टिंग मेळघाटमध्ये ती पण अतिदुर्गम मागासलेल्या भागात. जिथे माणस कामे करायला घाबरतात तिथे ही तरूण मुलगी आपले कर्तव्याच्या जोरावर वेगळी प्रतिमा बनवली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #NavNitrana #Voice #Wanted #Recent #Deepalichavan's #Live, #नवनीतराणा #आवाज #उठवयला #हवाहोता #दीपालीचव्हाणचा #जीववाचला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्यात रात्री भयंकर आग, 800 दुकानं जळून खाक
Next Article टेंभुर्णीवासीयांनी संतप्त होऊन घातला खुर्चीलाच हार आणि फेटा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?