Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशभरात NEET परीक्षा १३ सप्टेंबरपासून सुरु; प्रवासाची चिंता दूर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

देशभरात NEET परीक्षा १३ सप्टेंबरपासून सुरु; प्रवासाची चिंता दूर

Surajya Digital
Last updated: 2020/09/04 at 3:25 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली : देशभरात १३ सप्टेंबरपासून NEET परीक्षा सुरु होणार आहे. त्या धर्तीवर परिक्षार्थांना केंद्र सरकारच्या गाइडलाइनबद्दल माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंताही अखेर दूर झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रिम कोर्टानं परीक्षा घेण्यात याव्यात, असा आदेश दिला. त्यामुळे देशभरात जेईईनंतर आता नीट परीक्षा होणार आहेत.

कोरोना विषाणूमुळे यंदा परीक्षा केंद्रांची संख्या २,५४६ वरुन ३,८४३ करण्यात आली आहे. NEET परिक्षासाठी जारी करण्यात आलेल्या

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गाइडलाइननुसार, परिक्षा केंद्रात विद्यार्थी गेल्यानंतर परिक्षा हॉलपर्यंत जाताना प्रत्येक विद्यार्थांमध्ये सहा फूटाचं अंतर अनिवार्य आहे. परिक्षा केंद्रावर मास्क घालूनच प्रवेश करावा. शिवाय.. साबाणाने हात धुवावेत अन् सॅनिटाझरचा वापर करावा.

दरम्यान,  १३ सप्टेंबरला होणाऱ्या ‘नीट’ परीक्षांसाठीची विद्यार्थ्यांची प्रवासचिंता अखेर दूर झाली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासाची परवानगी दिली. मुंबई महानगरात ‘नीट’ची परीक्षा देणारे ४० हजार विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावरच (हॉल तिकीट) रेल्वेप्रवासाची परवानगी असेल. विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवास फक्त परीक्षांपुरताच मर्यादीत असेल, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

You Might Also Like

एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार

सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

TAGGED: #नीट #neet #परीक्षा #देशभरात #कोरोना
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; सात महिलांचा मृत्यू, तीनजण गंभीर जखमी
Next Article गृहमंत्री देशमुखांनी फटकारुनही कंगनाचा ट्वीटचा धडाका सुरुच

Latest News

एक पेड माँ के नाम…… पालकमंत्री बावनकुळे यांचा उपक्रम
महाराष्ट्र June 2, 2025
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 26 निरीक्षकांची बदली
महाराष्ट्र June 2, 2025
एअर इंडियाची विमाने दुरुस्तीसाठी तुर्कीऐवजी आता अन्य देशांत पाठवणार
देश - विदेश June 2, 2025
सिक्कीम : लष्करी छावणीत भूस्खलन, तिघांचा मृत्यू, ९ जवान बेपत्ता
देश - विदेश June 2, 2025
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशने मॅग्सन कार्ल्सनवर मिळवला आश्चर्यकारक विजय
देश - विदेश June 2, 2025
एसटीला देशात क्रमांक एकची परिवहन संस्था करण्याचे ध्येय – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 2, 2025
पावसाळ्यात, नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची घ्या अशी काळजी
महाराष्ट्र June 2, 2025
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?