Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: येत्या दोन दिवसांत सोलापूरला पुण्याप्रमाणेच शिथिलता : पालकमंत्री
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

येत्या दोन दिवसांत सोलापूरला पुण्याप्रमाणेच शिथिलता : पालकमंत्री

Surajya Digital
Last updated: 2021/08/10 at 8:14 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : साेलापूर शहरात जून आणि जुलै महिन्यात काेराेना नियंत्रणात आहे. व्यापारी व दुकानदार काेराेना नियमांचे पालन करीत आहेत. सायंकाळी 4 नंतर शहरातील दुकाने बंद असतात. साेलापूर शहराचा जुलै महिन्यातील पाॅझीटिव्ही रेट एक टक्क्यांपेक्षा खाली आहे. ऑक्सीजन बेडची टक्केवारी सहा टक्के आहे. त्यामुळे साेलापूर शहरातील व्यापारपेठ सुरू करण्याची आवश्यकता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी साेलापूर महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली हाेती. त्यामुळे जून महिन्यात बाजारपेठ सुरू झाली हाेती. आता मात्र स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिलेली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक पदाधिकारी व्यापारी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे निवेदन देऊन लाॅकडाऊन शिथिल करण्यात यावे अशी मागणी केली होती. पालकमंत्री यांनी गोरगरीब कामगार यंत्रमाग उद्योग व व्यापाराचे माझे शहर आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले व त्याचा पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. आजच निर्णय होणे अपेक्षित होता. परंतू मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर असल्याने प्रस्तावावर सही होऊ शकली नाही.
परंतू पालकमंत्री यासाठी पाठपुरावा करीत असून येत्या दोन दिवसांत सोलापूर शहराला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता देऊन पुण्याप्रमाणेच शिथिलता देणार असे माध्यमांना सांगितले.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #next #twoday #Solapur #relaxed #Pune #GuardianMinister, #दोनदिवसां #सोलापूरला #पुण्याप्रमाणेच #शिथिलता #पालकमंत्री
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विठोबाच्या चरणी १ कोटींची देणगी; पतीची शेवटची इच्छा पत्नीने केली पूर्ण
Next Article १२७ वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत पूर्ण बहुमताने मंजूर, उद्या राज्यसभेत

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?