Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पूनम पांडेला जामीन, तर दुसरीकडे नग्न फोटो शेअर केल्याने मिलिंद सोमणविरुद्ध तक्रार दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

पूनम पांडेला जामीन, तर दुसरीकडे नग्न फोटो शेअर केल्याने मिलिंद सोमणविरुद्ध तक्रार दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/11/07 at 5:28 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

गोवा : न्यूड फोटो आणि व्हिडीओमुळे अभिनेत्री पूनम पांडे आणि आता अभिनेता मिलिंद सोमणही अडचणीत सापडला आहे. एकिकडे पूनम पांडेला या प्रकरणात जामीन मिळाला आहे. तर दुसरीकडे आता मिलिंद सोमणविरोधात पोलिसात तक्राक दाखल करण्यात आली आहे. गोव्यातील बीचवर न्यूड फोटोकाढून तो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी मिलिंद सोमणविरोधात गोवा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मिलिंद सोमणनं आपल्या वाढदिवशी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. गोव्यातील एका बीचवर तो नग्नावस्थेत धावतानाचा हा फोटो. याबाबत गोवा सुरक्षा मंचाकडून वास्को पोलिसांत सोमण यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. अशा स्वैर वागण्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्याची बदनामी होत असल्याचं आरएसएसचे माजी सरसंघचालक आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमणलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. फिल्ममेकर अपूर्व असरानी याने देखील पोस्ट शेअर कर पूनम पांडेला पाठिंबा दर्शवतत ट्वीट केलं होतं.

You Might Also Like

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

भाजप नेत्याने अमिताभ बच्चन यांचे उदाहरण देऊन समजावूनही नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

TAGGED: #पूनमपांडे #जामीन #मिलिंदसोमण #तक्रारदाखल #नग्नफोटो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बार्शी तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती
Next Article पंढरपूरजवळ भीषण अपघात; तीन ठार, चारजण जखमी

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?