Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात पहाटे आणि दुपारी दोन अपघात, एक ठार एक गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात पहाटे आणि दुपारी दोन अपघात, एक ठार एक गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/01/18 at 3:43 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : एसटी स्थानकापासून st stand जवळच पुणे नाका pune naka परिसरातील मुख्याध्यापक भवन Headmaster’s building समोरील रस्त्यावर ट्रकखाली सापडून एका इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज मंगळवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास घडली. शीतलनाथ आहेरकर असे मृत व्यक्तीचे नाव death man name असल्याचे सांगितले जात आहे. ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ॲम्बेसेंटर हॉटेल, मुख्याध्यापक भवन समोरून सरळ निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रकच्या धडकेत इसम ठार झाला. घटनास्थळी मोठी गर्दी जमलेली होती. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह deadbody पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

आज भरदुपारी अवजड ट्रकच्या धडकेत In the collision of a heavy truck इसम ठार झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत या नागरीवस्तीतून होणारी अवजड वाहतूक बंद stop करण्याची मागणी demand होवूनही कार्यवाही होत नसल्याची तक्रार माध्यमांसमोर media केली आहे. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. Two accidents in Solapur in the morning and afternoon, one killed and one seriously injured

मृत शीतलनाथ आहेरकर  हे एका खाजगी ठिकाणी काम करतात. मुरारजी पेठ Murarji Peth  येथे दररोज डबा घेण्यासाठी येत असतात. पण आज मंगळवारी सकाळी त्यांच्यावर  काळाने घाला घातलाय. डबा घेण्यासाठी आले असता एमएच 18 बिजी 7397 या क्रमांकाचा ट्रक truck भरधाव वेगात आला आणि शीतलनाथ यांना ठोकरले. अपघात accident इतका भीषण  होता की, दुचाकी (एमएच 13 सिव्ही 7651) वर असलेले शीतलनाथ आहेरकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात नंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शव विच्छेदनसाठी पाठविले.  अपघातानंतर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

□ होटगी रस्त्यावर पहाटे अपघात सिमेंटर टँकर ऊस ट्रॉलीवर धडकला

सोलापूर – होटगी रस्त्यावर hotgi road  जुन्या महिला हॉस्पिटल समोर आज मंगळवारी पहाटे सिमेंट टँकरची ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला.

टँकरचही tanker मोठं नुकसान झालं आहे. तर ट्रॉलीतून ऊस खाली पडला ट्रॉली सिग्नल खांबाला signal poll जावून आदळली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच पोलीसांचा मदतपथक घटनास्थळी पोहचलं.

सोलापुरात वाढत्या अपघातामुळे अनेकांचे जीव चालले आहेत. प्रशासन हे अपघात कसे कमी करावे याकडे लक्ष न देता, दंड वसुली Recovered fines without paying attention कशी होते, याकडे लक्ष देत आहेत. चौका – चौकात पोलीस अधिकारी व कर्मचारी थांबून वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे तपासणी करत दंडवसूली करत आहेत. याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

□ विद्यार्थिनीचा विनयभंग; पॉक्सोच्या गुन्ह्यात तरुणाला अटक

सोलापूर – एका शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वळसंगच्या पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला.

मोहसिन रफिक बागवान (वय २४ रा. बागवान गल्ली कुंभारी, ता. द. सोलापूर) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. त्या शालेय विद्यार्थिनी पाठलाग मोहसीन हा गेल्या१५ दिवसापासून करीत होता. माझे तुझ्यावर प्रेम love  आहे माझ्यासोबत चल नाहीतर तुला उचलून नेतो, अशी धमकी देत होता. रविवारी (ता. १६ ) सकाळी दोघांनी तिचा दुचाकीवरून पाठलाग केले होते. या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर वळसंगच्या पोलीसांनी valsang police दोघांवर गुन्हा दाखल केला.  पुढील तपास फौजदार हंचाटे करीत आहेत.

□ विनापरवाना रास्ता रोको केल्यामुळे आठरा जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर : रस्त्याचे काम व्यवस्थीत न झाल्यामुळे घाण पाणी घरात व दारात येत असल्या कारणाने सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मरिआई चौक   परिसरात विनापरवाना रास्तारोको केल्यामुळे १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळातील मनाई आदेश आणि जमावबंदी मोडल्यामुळे सुनिल पांडुरंग खटके, मनोज भिमा पवार, सचिन शिवाजी कदम, शाम राम गांगुर्डे, वामन वाघचवरे, महादेव गवळी, संजय देविदास मस्के, शंकर दत्तात्रय ताकमोगे, नारायण बचुटे, प्रभाकर वामन वाघचवरे, बाबू अंकुश, रवि डांगे आदी १८ जणांवर फौजदार चावडी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

You Might Also Like

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार

सोलापूर : रुग्णालयात उपचाराविना थांबवून ठेवलेल्या नवजातासह आईचा मृत्यू

TAGGED: #Twoaccidents #Solapur #morning #afternoon #killed #seriously #injured, #सोलापूर #पहाटे #दुपारी #दोनअपघात #एकठार #एकगंभीरजखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सपाने राष्ट्रवादीची एक जागाही परत घेतली; भाजपचा आरोप खोटा की खरा
Next Article बिगबुल विशाल फटेची दहा दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?