Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोहोळजवळ दुचाकी – ट्रकचा अपघात; एक ठार तर एक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मोहोळजवळ दुचाकी – ट्रकचा अपघात; एक ठार तर एक जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/07/15 at 10:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ केगावात गळपास घेऊन आत्महत्या□ देशमुख वस्ती येथे अपघात, सायकल चालक ठार

मोहोळ : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन पुढे जावुन ट्रकची धडक लागून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी (ता.15) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान घडली. मोहोळपासून दोन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. Two-wheeler near Mohol – truck accident; One killed and one injured in a suicide attack in Solapur

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरखेडहून कामतीकडे एका मोटारसायकल वरून परमेश्वर शिवाजी भोसले व किरण काळे (वय २५ ) हे दोघेजण जात असता मोहोळपासून दोन किलोमीटर अंतरावर कल्याणी धाब्याजवळ एम एच १३ डी जे २५३१ या मोटार सायकलची धडक झाली. त्यात पुढे जावून विजापूरहून मोहोळकडे येणारा ट्रक (क्रमांक आर जे ०६ जी बी ६२ १६ ) ची समोरासमोर धडक बसली. या अपघातात परमेश्वर शिवाजी भोसले हा जागीच ठार झाला तर किरण काळे हा जखमी झाला.

जखमीला तातडीने पुढील उपचारासाठी सोलापूरकडे पाठवून देण्यात आले असून याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये ट्रकचालकासह एका मोटारसायकल चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास आपघात पथकाचे पवार करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ केगावात गळपास घेऊन आत्महत्या

सोलापूर – केगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राहणाऱ्या नागेश कल्लप्पा दसाडे (वय ४०) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

□ देशमुख वस्ती येथे अपघात, सायकल चालक ठार

 

सोलापूर – सलगर वस्ती परिसरातील देशमुख वस्तीजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने सायकल वरील बाळू नागप्‍पा चौंडे (वय ४० रा. हिरज ता.उत्तर सोलापूर) हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावले.

काल गुरुवारी (ता. 14) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते शहरातून घराकडे सायकलवरून येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. त्यांना खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची नोंद सलगर वस्ती पोलिसात झाली आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Two-wheeler #Mohol #truck #accident #Onekilled #oneinjured #suicide #attack #Solapur, #मोहोळ #दुचाकी #ट्रक #अपघात #एकठार #एकजखमी #आत्महत्या #गळफास #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बिअर शॉपी फोडणाऱ्या चोराला पंढरपूर तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Next Article माजी आमदार परिचारकांच्या तिड्यात अडकले आमदार अवताडे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?