Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘एका व्यक्तीने हे दाखवून दिले तर उमेदवारी अर्ज भरणार नाही’,भालकेंच्या चार दिवसात 55 बैठका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

‘एका व्यक्तीने हे दाखवून दिले तर उमेदवारी अर्ज भरणार नाही’,भालकेंच्या चार दिवसात 55 बैठका

Surajya Digital
Last updated: 2021/03/24 at 9:32 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वेगाने तयारी चालू केली आहे. उमेदवारी निश्चित मिळेल अशा खात्रीने प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन भगीरथांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या शेजारी असलेल्या बंगल्यावर भगीरथ भालके यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकी दरम्यान भगीरथांनी केलेल्या वक्तव्यानुसार भारतनाना 11 वर्ष आमदार असताना त्यांनी कोणालाही त्रास दिलेला नाही. एवढचं नाही तर एका व्यक्तिने जरी आपण त्रास दिलेलं दाखवून दिलं तर उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं भगीरथ भालकेंनी म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बैठकीमध्ये वक्तव्य करत असताना एखादी गोष्ट चांगली झाली नाही तरी चालेल परंतु कोणाच्याही भावना दुखवता कामा नाही, अशी भारतनानांची शिकवण असून त्यांचा रक्ताचा वारस बनण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारस बनून काम करुयात, असं भगीरथ भालके यांनी म्हटलं आहे.

* चार दिवसात 55 बैठका

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातून राष्ट्रावादी काँग्रेसची उमेदवारी अद्दाप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र भगीरथांना असलेल्या विश्वासावर ही बैठक घेण्यात आली होती. एवढचं नाही तर गेल्या चार दिवसात मंगळवेढा शहरात एकून 55 बैठका घेण्यात आल्या आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #person #showsthis #notfile #candidature #55meetings #fourdays #Bhalke, #एकाव्यक्तीने #दाखवूनदिले #उमेदवारीअर्ज #भरणारनाही #भालकेंच्या #चारदिवसात #55बैठका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाचा धुमाकूळ, देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील
Next Article शेतकऱ्यांचा उद्रेक, चक्क भाजप आमदारालाच कार्यालयात कोंडले

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?