Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विरोधकांनी पायऱ्यावर भरवली अभिरुप विधानसभा, विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

विरोधकांनी पायऱ्यावर भरवली अभिरुप विधानसभा, विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले

Surajya Digital
Last updated: 2021/07/06 at 4:10 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज भाजपच्या आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच अभिरुप विधानसभा भरवली आहे. तसेच या ठिकाणी भाजपचे आमदार बोलत आहेत. त्यांनी त्यांचा अध्यक्षही निवडला आहे. या मुद्यावरून सभागृहात सत्ताधारी पक्षाने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच हे तत्काळ थांबवले जावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

विरोधकांनी पायऱ्यावर भरवली अभिरुप विधानसभा, विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #भाजपा pic.twitter.com/txjjTqw4WL

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. कालीदास कोळमकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती.

* विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले

मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गोंधळ विधीमंडळ परिसरात पाहायला मिळत आहे. भाजपने आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच त्यांनी अभिरुप विधानसभा भरवली. यानंतर अध्यक्षांच्या आदेशानुसार भाजपच्या सर्व आमदारांना पायऱ्यांवरुन हटवण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक; 22 नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार https://t.co/3IDCbVkmFX

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Opponents #stairs #desite #education #legislature, #विरोधकांनी #पायऱ्यावर #अभिरुप #विधानसभा #विधीमंडळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठी बैठक; 22 नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार
Next Article बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?