Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ठाकरे गटाकडून पुकारण्यात आलेल्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

ठाकरे गटाकडून पुकारण्यात आलेल्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण

Surajya Digital
Last updated: 2022/10/29 at 6:45 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पुण्यात इंस्टाग्रामवर पिस्तूल विकणाऱ्यांना अटक

उस्मानाबाद : ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद (धाराशिव) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाने बंदची हाक दिली. याबाबतची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हेही उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी  आज हा बंद पुकारण्यात आला. The Osmanabad bandh called by the Thackeray group turned violent

शिवसेनेच्या या हाकेला व्यापार्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट हाेता. काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळणे,  एसटी बसेसवर दगडफेक झाल्याची माहिती आहे.

 

शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा त्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी उस्मानाबाद-कळंब मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हा कचेरीसमाेर बेमुदत उपाेषण सुरू केले आहे. बजाज अलाईन्स जनरल इन्शूरन्स कंपनीने तात्काळ शेतकऱ्याचे विम्याचे पैसे द्यावेत अन्यथा यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिक देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर समर्थनात आज उस्मानाबाद बंदचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले होते.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात आले. आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.

शिवसेनेने पुकारलेल्या आजच्या उस्मानाबाद बंदला हिंसक वळण लागले आहे. सोलापूर-धुळे मार्गावर टायर पेटवून देण्यात आले. त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसापासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावले. सहा दिवस झाले तरी सरकार प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आंदोलन तीव्र करण्यात आलय, काल दिवसभर शिवसैनिकांनी रास्ता रोको, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून बसने, जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे लावणे, जलबैठे आंदोलन,असे अनेक आंदोलन केली तरी योग्य तो प्रतिसाद शासनाकडून मिळत नसल्याने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले होते.

□ पुण्यात इंस्टाग्रामवर पिस्तूल विकणाऱ्यांना अटक

इंस्टाग्रामवर स्टोरी ठेऊन पिस्तूल विकणाऱ्या तिघांना पिंपरी  चिंचवड पोलसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशहुन त्यांनी पिस्तूल व काडतुसे आणली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन पिस्तूल व बारा काडतुसे जप्त केली आहेत. खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनास्थळावरून अन्य तीन पिस्तूल घेऊन फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

TAGGED: #Osmanabad #bandh #called #byThackeraygroup #turned #violent, #Osmanabad #bandh #called #Thackeray group turned violent, #ठाकरेगट #पुकारण्यात #उस्मानाबाद #बंद #हिंसक #वळण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तीन महिन्यात चार प्रकल्पांचे टेक ऑफ, ‘टाटा’च्या एअरबसचे गुजरातमध्ये लँडिंग
Next Article सोलापूर । किर्तनाला निघालेल्या वृद्ध दांपत्यांचा अपघात, पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?