Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानने फेटाळला अणु हल्ल्यांत इराणच्या मदतीचा दावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानने फेटाळला अणु हल्ल्यांत इराणच्या मदतीचा दावा

admin
Last updated: 2025/06/16 at 4:30 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

तेहरान , 16 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायलमधील तणाव सतत वाढत आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे डागत आहेत.यातच इराणकडून एक मोठा दावा करण्यात आला होता. जर इस्रायलने आमच्यावर अणुहल्ला केला, तर पाकिस्तान आपल्याला सहकार्य करेल आणि इस्रायलवर अणु हल्ला करेल. असा दावा इराणने केला होता. मात्र एक वृत्तानुसार, पाकिस्तानने हा दावा फेटाळला आहे.

पाकिस्तान आपल्यासोबत आहे आणि अणु हल्ल्याच्या बाबतीत आपल्याला मदत करेल, असा दावा इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी)चे वरिष्ठ जनरल मोहसेन रेजाई यांनी एका मुलाखतीत केला होता. यानंतर,पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी इराणचा हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. ”इस्लामाबादने अशा प्रकारचे कसलेही विधान केलेले नाही,” असे आसिफ यांनी म्हणाले आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव शिगेला फोहोचला असतानाच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. यानुसार, इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई अपल्या संपूर्ण कुटुंबासह बंकरमध्ये लपून बसले असल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. काही वृत्तांमधून दावा करण्यात आला होता की, इस्रायलने खामेनेई यांच्यावर अटॅकची संपूर्ण योजना आखली होती. ही योजना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोरही मांडण्यात आली होती. मात्र ट्रम्प यांनी याला नकार दिला. यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मौन बाळगले आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी

तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

जातनिहाय जनगणनेसाठी केंद्राकडून अधिसूचना जारी

लखनऊ विमानतळावर मोठा अपघात टळला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जातनिहाय जनगणनेसाठी केंद्राकडून अधिसूचना जारी
Next Article तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?