Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकव्याप्त काश्मीर भारताकडे द्यावा, अन्यथा युद्ध अटळ – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकव्याप्त काश्मीर भारताकडे द्यावा, अन्यथा युद्ध अटळ – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/05/19 at 5:43 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 19 मे (हिं.स.)। पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात विलीन होणे गरजेचे आहे, तरच दहशतवादी कारवाया थांबतील. त्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेऊन संबंधित भूभाग भारताकडे विलीन करावा अन्यथा युद्ध अटळ आहे,’ असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात व्यक्त केले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर आणि इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘भारतात होणारे दहशतवादी हल्ले, कारवाया पाकव्याप्त काश्मीरमधूनच होत आहे. सातत्याने होणाऱ्या कारवाया पाकिस्तानमधूनच होत असल्याचे सिद्ध होत असल्याने, भारताकडून पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमधील व्यापलेला भूभाग (पीओके) भारताकडे सोपवावा आणि दहशतवादी कारवाया थांबवाव्यात, असा प्रस्ताव भारताने मांडला आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्जत : भूतिवली धरणात बुडून मुंबईतील दोन तरूणांचा मृत्यू
Next Article ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा प्रथमच विदेश दौरा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?