Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

admin
Last updated: 2025/06/25 at 4:03 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

इस्लामाबाद, 25 जून (हिं.स.)

तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान

म्हणजेच टीटीपीच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्करातील मेजर

मुईझ अब्बास शाहचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात पाक लष्करातील लान्स नाईक जिब्रानही

मारला गेला आहे. मेजर मुईझ अब्बासने २०१९ मध्ये पाकिस्तानमध्ये भारताचे विंग

कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केली होती.

अभिनंदन

यांचे विमान पाकिस्तानमध्ये कोसळले आणि ते जखमी झाले तेव्हा त्यांना अटक करण्यात

आली होती. त्यानंतर मेजर मुईझने त्यांच्या अटकेचा दावा करून बातम्यांमध्ये स्थान

मिळवले होते. पण पाकिस्तानला भारतासमोर झुकावे लागले आणि विंग कमांडर अभिनंदन

यांना सुरक्षित भारतात परत पाठवावे लागले होते.

पाकिस्तानी

माध्यमांच्या वृत्तानुसार सोमवारी दक्षिण वझिरिस्तानमध्ये

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान अर्थातच टीटीपीसोबत झालेल्या चकमकीत मेजर मोईझ अब्बास

मारला गेला आहे. दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोधा खुर्रम येथे टीटीपीने पाकिस्तानी

लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात मेजर मोईझ अब्बाससह दोन पाकिस्तानी

लष्करी अधिकारी ठार झाले आहेत.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
Next Article केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?