Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानी टिकटॉक स्टारची घरात घुसून हत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानी टिकटॉक स्टारची घरात घुसून हत्या

Surajya Digital
Last updated: 2025/06/03 at 4:13 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

इस्लामाबाद , 3 जून (हिं.स.)।पाकिस्तानी टिकटॉक स्टारची घरात घुसून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सना युसूफ असे या पाकिस्तानी टिकटॉक स्टारचं नावं आहे. इस्लामाबादमध्ये सनाची हत्या करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी जी-13 सेक्टरमधील सना युसूफच्या घरात घुसून तिच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या आणि नंतर पळून गेले.पाकिस्तान पोलिसांना संशय आहे की, हल्लेखोर सना युसूफचा ओळखीचा होता आणि तो घरात पाहुणा म्हणून घुसला होता. सना युसूफवर अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. या हत्येचे अद्याप कारणही समोर आलेले नाही.

सना युसूफ ही पाकिस्तानी टिकटॉकस्टार होती जिचे लाखो फॅन्स होते आणि तिची लोकप्रियता सतत वाढत होती. परंतु रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या मुलीची पाकिस्तानात घरात घुसून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सना युसूफचे दोन फोटो व्हायरल होत आहे. एका फोटोमध्ये ती हसत आहे आणि दुसरा फोटो रक्ताने माखलेले आहे.

You Might Also Like

“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”

कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार

ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल पहिल्यांदाच चीनला जाणार

पहलगाम हल्ला : दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना अटक

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र चिंतीत

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैष्णवी प्रकरण : आरोपी निलेश चव्हाणला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी
Next Article अतिक्रमण कारवाई सुरू असल्याने सिंहगड किल्ला पर्यटनासाठी बंद

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?