Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठा निर्णय : पाकिस्तानमध्ये बलात्कार करणा-याला केले जाणार नपुंसक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

मोठा निर्णय : पाकिस्तानमध्ये बलात्कार करणा-याला केले जाणार नपुंसक

Surajya Digital
Last updated: 2020/11/25 at 9:02 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

इस्लामाबाद : जगभरातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याची माहिती वारंवार समोर येत आहेत. पाकिस्तान सरकारने याच दरम्यान मोठा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान सरकार बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी नवीन कायदा आणणार असून त्याच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली आहे. या कायद्यात बलात्कार प्रकरणातील दोषीला इंजेक्शन देऊन नपुंसक करण्याची शिक्षा असणार आहे. इम्रान खान यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत या कायद्याला मंजुरी देण्यासाठी सहमती दर्शवल्याची माहिती मिळत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या कायद्याचा मसुदा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला. या कायद्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. या मसुद्याला इम्रान खान यांनी मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. पण सरकारकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वीच अशा कायद्याची गरज असल्याचे नमूद केले होते.

बलात्कार आणि लैंगिक अत्याचारातील दोषींना घेऊन एक ग्रेडिंग सिस्टीम तयार करायला हवी. कठोर शिक्षा द्यायला हवी. जेणेकरून दोषी पुढील वेळी असे कृत्य करण्यासाठीच सक्षम राहणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. बांगलादेश सरकारने असाच मोठा निर्णय याआधी घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

You Might Also Like

test

Как страх неудачи повышает чувство азарта

Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen

По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко

TAGGED: #मोठानिर्णय #पाकिस्तानमध्ये #बलात्कार #करणा-याला #केलेजाणार #नपुंसक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कडक निर्बंध : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर
Next Article वारक-यांची कार्तिकवारी होणार उद्या निरव शांततेत; मानाचे वारकरी कवडूजी भोयर

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?