Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पालघर स्थानकात पहाटेच संतप्त प्रवाशांचा रेलरोको
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पालघर स्थानकात पहाटेच संतप्त प्रवाशांचा रेलरोको

Surajya Digital
Last updated: 2020/12/02 at 9:48 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्याने पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी आज बुधवारी पहाटेच उत्स्फूर्त रेल रोको केला. मुंबईकडे जाणारी राजधानी एक्सप्रेस तसेच डहाणूकडे जाणारी लोकल रोखून ठेवण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनानं ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे नवे वेळापत्रक ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, ३ डिसेंबर पासून अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्याने पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुंबईकडे अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी डहाणू रोड येथून सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल पश्चिम रेल्वेनं नवीन वेळापत्रकात रद्द केली आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने या विषयावर निवेदन लोकप्रतिनिधींच्या दिले होते.

परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्याविषयी कोणतीही ठोस कृती न झाल्याने रेल्वे प्रवाशांनी आज (बुधवार) पहाटे पालघर रेल्वे स्थानकात तसेच सफाळे रेल्वे स्थानकात रेल रोको केला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #पालघर #स्थानकात #पहाटेच #संतप्तप्रवाशांचा #रेलरोको
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबईत दाखल होताच घेतली अक्षय कुमारची भेट, आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला भेट
Next Article वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सोलापुरात सुरु होणार २१ सीएनजी पंप होणार सुरु

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?