Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरातील चाळीस वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू; कोरोनाबळीची संख्या झाली 28
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपुरातील चाळीस वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू; कोरोनाबळीची संख्या झाली 28

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 9:36 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूर येथील डॉक्टर सचिन रामलाल दोशी ( खटावकर) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान अखेर आज शुक्रवारी पहाटे पुण्यात नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ते अवघे 40 वर्षाचे होते.

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप कायम असून शुक्रवारी पहाटे एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली. शहरात कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू होण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डॉ. सचिन रामलाल दोशी (खटावकर ) यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते. या घटनेमुळे तालुक्यातील एकूण बळींची संख्या आता 28 इतकी झाली आहे.

मृत खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टराना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते. अखेर आज पहाटे नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. दोशी हे केवळ चाळीस वर्षाचे होते. तालुक्यातील कासेगावमध्ये ते वैद्यकीय सेवा देत असत. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #पंढरपूर #डॉ.सचिनदोशी #कोरोना #मृत्यू #28बळी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गृहमंत्री अमित शहा झाले कोरोनामुक्त; स्वतः ट्वीटवरुन दिली माहिती, मानले सर्वांचे आभार
Next Article पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक; संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच येणार एकत्र

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?