Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाविकांना रुम दिल्यास मठचालकांवर गुन्हा, रविवारी होणार पंढरीतील मठांची तपासणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भाविकांना रुम दिल्यास मठचालकांवर गुन्हा, रविवारी होणार पंढरीतील मठांची तपासणी

Surajya Digital
Last updated: 2021/02/20 at 3:43 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकादशी दिवशी पंढरपूर शहर व परिसरातील दहा गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. तरीही काही मठचालक बाहेरगावाहून आलेल्या वारक-यांना रुम देत आहेत. या मठचालकांना पोलीस प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. तात्काळ मठ रिकामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

उद्या रविवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने मठांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या मठात भाविक आढळतील त्या मठ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

माघी याञेच्या नियोजनासाठी अतुल झेंडे यांनी पोलीस प्रशासनाची आज बैठक घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पो नि अरुण पवार, पो नि प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले यात्रेसाठी जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन डीवाय एस पी, ९० पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ८०० पोलीस कर्मचारी ६०० होमगार्ड, एक आरसीएफ व एक एसआरपीएफची तुकडी असा बंदोबस्त आहे.

बाहेरगावाहून आलेल्या भाविकांनी पंढरपूर शहरातमध्ये येवु नये यासाठी तीनस्तरीय नाकाबंदी करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी बससेवा सुरु राहणार असल्याचेही अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #monitors, #Pandhari #monasteries #inspected #onSunday, #भाविकांना #रुमदिल्यास #मठचालकांवर #गुन्हा #रविवारी #पंढरीतील #मठांची #तपासणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाकाळात झूमच्या वापरात ७० पटीने वाढ, संपत्तीचे मूल्य गेले १०० अब्ज डॉलरवर
Next Article रात्रभर मुख्यमंत्र्यांना चावले डास, पहाटे पाण्याची टाकी ‘ओव्हरफ्लो’, अभियंत्याला केले निलंबित

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?