Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूर | भीषण अपघातात पती – पत्नीचा मृत्यू, दुचाकीचे दोन तुकडे तर जीप पलटी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

पंढरपूर | भीषण अपघातात पती – पत्नीचा मृत्यू, दुचाकीचे दोन तुकडे तर जीप पलटी

Surajya Digital
Last updated: 2022/12/29 at 10:37 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)》 वृद्ध सासूला घराबाहेर काढणाऱ्या सून आणि नातवावर गुन्हा दाखल

पंढरपूर :  पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे दोन तुकडे झाले तर कार पलटी झाली आहे. कार चालक जखमी झाला आहे. Pandharpur | In a terrible accident, husband and wife died, the two-wheeler broke into two pieces and the jeep overturned in Satara

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत, सातारा ते भाळवणीमार्गे पंढरपूर जाणाऱ्या रोडवर मौजे उपरी हद्दीत नॅशनल हयवे साताराकडून पंढरपूरच्या दिशेने सायकल (MH-11 DF-0769) व पंढरपूरकडून साताराकडे चार चाकी फोर्ड ( MH-13 BN -4145 ) यांचा जोरात अपघात होऊन मोटरसायकल वरील पती-पत्नी जागीच मयत झाले आहेत.

यामध्ये प्रकाश भुजबळ आणि लक्ष्मी भुजबळ (रा शेनवाडी ता. खटाव जि. सातारा ) यांचा जागेवर मृत्यू झाला आहे तर कारचालक संजय नागणे (रा. उपरी ता. पंढरपूर) हे जखमी झाले आहेत. कारचालक संजय नागणे यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

》 वृद्ध सासूला घराबाहेर काढणाऱ्या सून आणि नातवावर गुन्हा दाखल

पंढरपूर : 90 वर्षाच्या वृद्ध सासूला सातत्याने घालून पाडून बोलून घरातून बाहेर काढण्याच्या दृष्ट हेतूने वृद्ध सासूस घराबाहेर काढल्यामुळे ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण व संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत सून आणि नातवावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आजारी असलेल्या सुमन शिवदास थिटे (वय 90, रा. गाताडे प्लॉट मनीषा नगर पंढरपूर) ह्या आपल्या मयत मुलाच्या घरात राहत होत्या. वयोवृद्ध सासू घरात राहू नये, यासाठी सून ललिता शेखर थिटे आणि नातू अभिजित शेखर थिटे हे नेहमी वृद्ध अजित घालून पाडून बोलून घराबाहेर काढत होते. वृद्ध सासूस न सांभाळण्याच्या दृष्टीने आणि सासूचे संरक्षण करणे हे कर्तव्य प्राप्त असताना पूर्णपणे त्यांचा त्या करण्याच्या दृष्टीने वृद्ध सासूला घराबाहेर काढले.

या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण व संरक्षण अधिनियम या कायद्यानुसार सुमन थिटे यांच्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Pandharpur #terrible #accident #husband #wife #died #two-wheeler #broke #twopieces #jeep #overturned #Satara, #पंढरपूर #सातारा #खटाव #भीषण #अपघात #पती #पत्नी #मृत्यू #दुचाकी #दोनतुकडे #जीप #पलटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; विरोधी धोत्रे पॅनलचे सर्व अर्ज नामंजूर
Next Article RIP पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन, पंतप्रधान तात्काळ अहमदाबादसाठी रवाना

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?