Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपुरातील संचारबंदीमुळे बसच्या ६०० फे-या रद्द; ३० लाखांचे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

पंढरपुरातील संचारबंदीमुळे बसच्या ६०० फे-या रद्द; ३० लाखांचे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2020/11/06 at 10:28 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उद्या शनिवारी पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा निघणार आहे. माञ कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी राञी बारा वाजल्यापासून शनिवारी राञी बारा वाजेपर्यंत पंढरपूरला येणारे सर्व बस बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यामुळे अगोदरच तोट्यात असलेल्या परिवहन महामंडळाला आणखी तोटा सहन करावा लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बस सेवा बंद झाल्याने पंढरपूर आगारातील २५० व राज्यभरातील सर्व आगारातील ३५० बसच्या फे-या रद्द झाल्या आहेत. यामुळे पंढरपूर आगाराचे दररोज पाच लाख व इतर आगारांचे दररोज दहा लाखाचे नुकसान झाल्याची माहिती आगारप्रमुख सुधीर सुतार यांनी दिली.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले असून जादा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #पंढरपूर #संचारबंदी #६००फे-या #रद्द #नुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article थरार ! वाहतूक पोलिसाला बोनेटवर घेऊन जीवघेणा प्रवास, सीसीटीव्हीत कैद
Next Article प्रेमिकेसोबत लग्न करण्यासाठी गर्भवती पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?