Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तहसीलदार वाघमारे यांची बदली, राजकीय नेत्यांसह सामाजिक संघटनांनी केली होती बदलीची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

तहसीलदार वाघमारे यांची बदली, राजकीय नेत्यांसह सामाजिक संघटनांनी केली होती बदलीची मागणी

Surajya Digital
Last updated: 2020/12/19 at 2:06 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर : वादग्रस्त तहसीलदार वैशाली वाघमारे यांची पुणे जिल्ह्यातील खेड येथे बदली झाली आहे. याबाबत शुक्रवारी उपसचिव डाॅ. माधव वीर यांनी बदलीचे आदेश काढले आहेत. पंढरपूरला नवीन तहसीलदार कोण येणार याबाबत आणखी आदेश नाहीत. माञ चंद्रपुर येथील निलेश गौंड यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. गौंड यांच्या नियुक्तीला पालकमंञी अनुकूल असल्याची माहिती आहे.

वैशाली वाघमारे यांच्या कार्यकाळात अवैध वाळूने डोके वर काढले आहे. राजकीय पक्षासह अनेक संघटनांनी बदलीची मागणी केली होती. दिवंगत आमदार भारत भालके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समिती सदस्य संभाजी शिंदे, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आर. आर. पाटील लोक विकास प्रतिष्ठानने या तहसीलदारांच्या बदलीची मागणी केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तहसीलदार या आमदारांसह राजकीय नेते, पञकारांचे फोन देखील उचलत नसल्याच्या थेट तक्रारी जिल्हाधिका-यांकडे आल्या होत्या. वाघमारे या ठेकेदारांबरोबर अर्थपूर्ण संबंध ठेवत अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा दंड वसुल करीत नाहीत. यामुळे शासनाचा महसूल बुडून आर्थिक नुकसान होत असल्याच्या तक्रार देखील महसूलमंञ्याकडे केली होती. याबाबत पुणे विभाग महसूल उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी कार्यवाही करण्याचे ८ आॅक्टोबर रोजी आदेश दिले होते.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #तहसीलदार #वाघमारे #बदली #राजकीयनेत्यांसह #सामाजिक #संघटनांनी #बदलीची #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हाथरस बलात्कार – हत्या; आरोपपत्र दाखल, प्रियंका गांधींचे ‘सत्यमेव जयते’ ट्वीट
Next Article चंद्रमौळीजवळ दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, आजोबा नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?