Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पार्थ पवार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षाचे सुशांत प्रकरण सीबीआयकडे गेल्याने एकच ट्विट; सत्यमेव जयते!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पार्थ पवार आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्षाचे सुशांत प्रकरण सीबीआयकडे गेल्याने एकच ट्विट; सत्यमेव जयते!

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 3:20 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : सुशांतसिंह आत्महत्या  प्रकरणी गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलीस, बिहार पोलीस, ईडी तसेच सीबीआय तपास करत होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अधिकृतरीत्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा आदेश दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सत्यमेव जयते! असं ट्वीट पार्थ पवार आणि चित्रा वाघ यांनी आपापल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. दोघांच्या एकसारख्याच ट्वीटमुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

पार्थ पवार यांनी राम मंदिराला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. पार्थ पवार यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतल्याने पवार कुटुंबातील वातावरण चांगलंच तापलं होतं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, याप्रकरणी माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. पार्थ पवार आणि चित्रा वाघ यांच्या एकसारख्या प्रतिक्रियांमुळे येत्या काळात राजकीय वर्तुळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे. आता परत महाविकासआघाडीचे शिल्पकार असलेले शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने खळबळ माजली आहे. कारण पवारांनीही मुंबई पोलिसावर विश्वास असल्याचे सांगत सीबीआय तपासला नापसंतीच दर्शवली  होती.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #पार्थपवार #सीबीआय #चित्रावाघ #सत्यमेवजयते!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे जाताच भाजपातून असे झाले स्वागत; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच लक्ष्य
Next Article न्यायालयाच्या निकालानंतर भाजप नेते झाले आक्रमक; केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?