Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पेटीएम कोणत्याही गॅरंटीविना देणार पाच लाखांचे कर्ज, वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

पेटीएम कोणत्याही गॅरंटीविना देणार पाच लाखांचे कर्ज, वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/11/10 at 8:24 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : डिजीटल फायनान्शिअल सर्विस प्लॅटफॉर्म पेटीएमने लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना 1000 कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली आहे. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम 550 कोटी रुपये होती. यावेळी ही तरतुद वाढवून 1000 कोटी रुपये करण्यात आली आहे.

ही योजना मार्च 2021 पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं, “लघुउद्योजकांना 5 लाख रुपयांपर्यंत देत ‘कोलॅटरल फ्री लोन’ योजनेचा विस्तार केला जात आहे. यासह कमी व्याज आणि हप्त्यांमध्ये कर्जफेड (EMI) या सुविधाही दिल्या जातील.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पेटीएमने आपल्या व्यापारी कर्जवितरण योजनेंतर्गत (‘मर्चेंट लेंडिंग प्रोग्राम’) Paytm in Business अॅपवर कोलॅटरल फ्री लोन देण्याची व्यवस्था केली आहे. कर्जासाठी व्यापाऱ्यांची पात्रता त्यांच्या दैनंदिन व्यवहारांनुसार ठरवली जाणार आहे. पेटीएमने कर्ज देण्याच्या प्रक्रियेला डिजिटल केलं आहे. यात कर्जासाठी अर्ज करताना किंवा वितरणाला मंजूरी मिळण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची अथवा गॅरंटीची गरज असणार नाही. पेटीएमने म्हटलंय, कर्जाची मर्यादा मुख्यतः व्यापारातील व्यवहारांसाठी असणार आहे. या कर्जावर कोणतीही अधिकची शुल्क आकारणी नसेल.”

“कोलॅटरल फ्री लोनसाठी आम्ही किराणा स्टोअर आणि इतर लघुउद्योजकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. या उद्योजकांना पारंपारिक बॅकिंग क्षेत्र मागेच सोडून देते, कर्ज देत नाही. त्यामुळे मुख्य बँकांकडून सुटलेल्या आणि ज्यांना सहज कर्ज मिळत नाही अशा लघुउद्योजकांना हे कर्ज दिलं जाईल”

भावेश गुप्ता – पेटीएम लेंडिंगचे कार्यकारी अधिकारी (सीईओ)

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #पेटीएम #गॅरंटीविना #देणारपाचलाखांचेकर्ज #वाचासविस्तर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जो न्याय अर्णब गोस्वामी यांना लावला तोच न्याय अनिल परबांना लावणार का?
Next Article उत्साह शिगेला, एनडीएच्या जागा वाढल्या मात्र गुगल सर्चवर तेजस्वी यादवांनी मारली बाजी

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?