Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन; ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेला 1 वर्षासाठी मुदतवाढ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

80 कोटी लोकांना मिळणार मोफत रेशन; ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेला 1 वर्षासाठी मुदतवाढ

Surajya Digital
Last updated: 2022/12/24 at 9:42 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांना खाण्यासाठी मदत म्हणून एप्रिल 2020 मध्ये PMGKAY लाँच करण्यात आली. केंद्रीय मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय झाला आहे. 80 crore people will get free ration; Extension of Pradhan Mantri Garib Kalyan Yojana for 1 year

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पंतप्रधान मोदींनी पुन्हा लावले मास्क¤ लवकर बूस्टर डोस घ्या – IMA

 

या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले जाते. याचसोबत वन रँक वन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी 20600 पेन्शनधारकांना लाभ मिळत होता. आता सुधारणा केल्यानंतर 25 लाख पेन्शनधारक झाले आहेत.

देशातील सर्वसामान्य जनतेला मोफत धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. बैठकीची माहिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन अतिरिक्त बोजा पडणार आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

गरिबांना रेशनसाठी एक रुपयाही वाढवली असल्याचे माहिती केंद्रीयमंत्री द्यावा लागणार नाही. या योजनेवर सरकार दरवर्षी २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे. यापूर्वी केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी
सप्टेंबरमध्ये या योजनेची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांसाठी वाढवली असल्याचे माहिती केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

 

कोरोना काळात लोकांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. गेल्या १२८ महिन्यांत सरकारने गरिबांना मोफत रेशनवर १.८० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. कोविड संकटाच्या काळात मार्च २०२० मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या अंतर्गत बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती ४ किलो गहू आणि १ किलो तांदूळ मोफत दिला जातो. गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनेला मुदतवाढ दिली जात आहे.

 

□ पंतप्रधान मोदींनी पुन्हा लावले मास्क

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी  संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मास्क लावून आले होते. केंद्र सरकार कोरोनाबाबत सतर्क झाले असल्याचे दिसून येत आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड व लोकसभा अध्यक्षदेखील आज संसदेत मास्क परिधान करून आले होते. काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी देखील मास्क काढलेला नाही. केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे.

¤ लवकर बूस्टर डोस घ्या – IMA

 

देशातील दिग्गज डॉक्टरांची संस्था समजल्या जाणाऱ्या इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनाबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. नागरिकांनी लवकरात लवकर बूस्टर डोस घ्यावा. गर्दीची ठिकाणे, लग्न समारंभ, राजकीय तसेच सामाजिक सभा व आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा. ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, कफ व जुलाब अशी लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केले आहे.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #80crore #people #get #freeration #Extension #PradhanMantriGaribKalyanYojana #1year, #80कोटी #लोक #मिळणार #मोफतरेशन #प्रधानमंत्रीगरीबकल्याणयोजना #1वर्षासाठी #मुदतवाढ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपुरात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Next Article ट्वीट करत दिली आमदार गोरेंच्या तब्येतीची माहिती, पण वडिलांना घातपातचा संशय

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?