Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : मेथवडे टोलनाक्यावर पिकअप चक्काचूर, तीन जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर : मेथवडे टोलनाक्यावर पिकअप चक्काचूर, तीन जखमी

Surajya Digital
Last updated: 2022/06/23 at 7:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट… □ एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या

सोलापूर : अननस घेऊन चाललेला पिक अप टोल नाक्याच्या कठड्याला थटल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना मेथवडे फाटा (ता. सांगोला) येथील टोल नाक्यावर बुधवारी (ता. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. Solapur: Pickup shattered at Methwade toll plaza, three injured in accident

चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव पिकअप टोल नाक्याच्या लोखंडी बारला धडकून झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील चालकासह तिघे गंभीर जखमी झाले. धडक इतकी भीषण होती की, पंढरपूरला जाणाऱ्या पिकअपचे तोंड विरुद्ध सांगोल्याच्या दिशेने झाले. परिसरातील असणाऱ्या नागरिकांनी पलटी झालेली पिकप उचलून आतील ड्रायव्हर व इतर दोघांना बाहेर काढून त्यांना हॉस्पिटलला पाठवले.

यात पिकअपचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात सकाळी ७ च्या सुमारास सांगोला पंढरपूर रोडवरील मेथवडे नवीन टोल नाक्यावर घडला. बनवाशी ता. शिरसी जि. कारवाल (कर्नाटक) येथील चालक अब्दुल लतिफ अ. जब्बार शेख, मंजूर अब्दुल रज्जाकसह अन्य एक असे तिघे मिळून मंगळवारी रात्री कर्नाटकमधून अननस घेऊन के ए-३१-९३१५ हा पिकअप सांगोलामार्गे भरधाव वेगाने पंढरपूरच्या दिशेने निघाला होता.

भरधाव पिकअपवरील चालकाचा ताबा सुटल्याने, पिकअप नवीन टोल नाक्याच्या लोखंडी बारला धडकून हा भीषण अपघात झाला. अपघातात पिकअपचे तोंड पुन्हा सांगोल्याचे दिशेने झाल्याने पुढच्या भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

दरम्यान, तर पिकअपमधील अननस टोल नाका परिसरात फेकली गेली. मेथवडे टोलनाक्यावर लोखंडी बारला धडक दिल्यानंतर पिकअप चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन केबिनमध्ये अडकलेल्या जखमी चालकास तिघांना बाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता सांगोला रुग्णालयात पाठवून दिले.

 

□ एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या

 

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील अकोला रोडवरील वरकुटे वस्ती परिसरात एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याविषयी खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या खुनाच्या बाबतीत अधिक माहिती घेतली जात आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय २३, रा. अकोला ता. मंगळवेढा) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Pickup #shattered #Methwade #tollplaza #three #injured in accident, #सोलापूर #मेथवडे #टोलनाका #पिकअप #चक्काचूर #तीनजखमी #अपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निष्ठावंतांची घुसमट, एकनाथ शिंदेच्या भोवती असलेले वलय सेनेला खुपत होते की काय?
Next Article सोलापुरात ड्रीम इलेवन गेममधून भावानेच केली भावाची निर्घृण हत्या

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?