Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पिक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकरी नाराज; तिवसा तालुक्यात फक्त ३०% सहभाग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पिक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकरी नाराज; तिवसा तालुक्यात फक्त ३०% सहभाग

admin
Last updated: 2025/08/21 at 5:38 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, २१ ऑगस्ट: प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शासनाने केलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. चालू वर्षी शासनाने सुधारित योजना लागू करून शेतकऱ्यांचा हिस्सा अनिवार्य केला असून नुकसानभरपाईच्या पद्धतीतही बदल केला आहे. यामुळे तिवसा तालुक्यातील फक्त ३०% शेतकऱ्यांनीच विमा घेतलेला आहे.

सुधारित योजनेनुसार, खरीप हंगामासाठी २%, रब्बी हंगामासाठी १.५% तर नगदी पिकासाठी ५% हिस्सा आता शेतकऱ्यांना भरावा लागतो. याशिवाय, आता नुकसानभरपाई वैयक्तिक तक्रारीऐवजी पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादन यावर आधारित दिली जाणार आहे. अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीत वैयक्तिक दावा करण्याची सोय आता उपलब्ध नाही.

तिवसा तालुक्यात एकूण ९,२३८ शेतकऱ्यांनीच विमा घेतलेला असून, कुऱ्हा, मोझरी, वऱ्हा आणि वरखेड या महसूल मंडळांत सहभागी शेतकऱ्यांची संख्या अपुरी आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन नियमांमुळे योजनेचा लाभ मिळवणे कठीण झाले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “हे संपूर्ण देशाचे मिशन होते” – अंतराळवीर शुभांशू शुक्ला
Next Article भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेवर बंदी कायम; आशिया कपसाठी मार्ग मोकळा

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?