Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: धक्कादायक! कोरोनाने पहिल्यांदाच घेतला एका देशाच्या पंतप्रधानांचा जीव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

धक्कादायक! कोरोनाने पहिल्यांदाच घेतला एका देशाच्या पंतप्रधानांचा जीव

Surajya Digital
Last updated: 2020/12/15 at 10:44 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मबाबाने : कोरोनामुळे आता एकाच्या देशाच्या पंतप्रधानांचे निधन झाले आहे. आफ्रिका खंडातील इस्वाटिनी या देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. मागील महिनाभरापासून त्यांच्यावर कोरोनावर उपचार सुरू होते. पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी हे ५२ वर्षांचे होते.

कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असून काही देशांमध्ये करोनाची दुसरी लाट आली आहे. जगभरातील काही महत्त्वाच्या व्यक्तीदेखील कोरोनाच्या विळख्यात अडकल्या आहेत. करोनाच्या संसर्गामुळे आता एकाच्या देशाच्या पंतप्रधानांचे निधन झाले आहे. आफ्रिका खंडातील इस्वाटिनी या देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांचे करोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. मागील महिनाभरापासून त्यांच्यावर करोनावर उपचार सुरू होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात एक डिसेंबरपासून उपचार सुरू होते. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इस्वाटिनी सरकारने रविवारी रात्री पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली. देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांच्या अकाली निधनाची माहिती देशवासीयांना देण्याची सूचना राजपरिवाराकडून मिळाली आहे. डलामिनी यांचे निधन रविवारी दुपारी दक्षिण आफ्रिकेतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान झाल्याची माहिती इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी दिली.

डालामिनी यांची २०१८ मध्ये पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इस्वाटिनी हा आफ्रिका खंडातील लहानसा देश असून दक्षिण आफ्रिकेच्या सीमेने या देशाला वेढले आहे. जवळपास १२ लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशात सहा हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.

You Might Also Like

Почему мы нравится мониторить за чартами

По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью

Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland

Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen

Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon

TAGGED: #धक्कादायक! #कोरोनाने #पहिल्यांदाच घेतला #एकादेशाच्या #पंतप्रधानांचा #जीव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वाळू वाहतूक वाहनाने पती – पत्नीला ठोकरले; पत्नीचा मृत्यू
Next Article एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये 50 रुपयांची वाढ

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?