Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यातील 29 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 29 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Surajya Digital
Last updated: 2023/03/04 at 9:54 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अल्पवयीन मुलीशी विवाह ; बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत तिघांवर गुन्हा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामधील २९ पोलिस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. Superintendent of Police Administration Transfer of 29 Police Officers in Solapur District 

पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड यांची अकलूज पोलिस ठाण्यातून (संलग्न मंदिर सुरक्षा पंढरपूर) करमाळा येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातून सांगोला येथे बदली झाली आहे.  सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके यांची यांची माळशिरस पोलीस ठाण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण यांची मोहोळ पोलिस ठाण्यातून सांगोला येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांची मंगळवेढा येथे बदली झाली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांची सांगोला पोलिस ठाण्यातून टेंभुर्णी येथे बदली झाली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरराव ओलेकर यांची पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथून मोहोळ येथे बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बामणे यांची मंगळवेढा येथून वैराग पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांची सांगोला येथून मोहोळ पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित आवटे यांची मंगळवेढा येथून सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे यांची मोहोळ येथून पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बाळासाहेब माने यांची सांगोला येथून पंढरपूर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांची सोलापूर तालुका येथून करमाळा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांची करमाळा येथून सांगोला पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांची माढा येथून कुर्डवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

 

पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे यांची करकंब येथून पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक आकाश भिंगारदिवे यांची पंढरपूर येथून करकंब पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांची कुर्डुवाडी येथून बार्शी शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने यांची करमाळा येथून बार्शी शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सारिका शिंदे यांची अकलूज येथून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक मनीषा महाडिक यांची पंढरपूर शहर येथून अकलूज पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

 

पोलिस उपनिरीक्षक महिबूब अ. अजीज शेख यांची करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी येथून मोहोळ पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद यांची टेंभुर्णी येथून सांगोला पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे यांची सांगोला येथून कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक धनाजी खापरे यांची मोहोळ येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा येथे बदली झाली आहे.

 

पोलिस उपनिरीक्षक गजानन कर्णेवाढ यांची बार्शी शहर येथून करमाळा पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित मोरे यांची करकंब येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव गोदे यांची पंढरपूर ग्रामीण येथून कामती पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. श्रेपोलिस उपनिरीक्षक दिलीप सलबते यांची मंद्रूप पोलिस ठाण्यातून वाचक उपविभागीय पोलिस अधीकारी सोलापूर येथे बदली झाली आहे.

 

● अल्पवयीन मुलीशी विवाह ; बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत तिघांवर गुन्हा

सोलापूर : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित ही १७ वर्षांची असून, तिचा मे २०२२ मध्ये आरोपी मुलाशी विवाह झाला. विवाहानंतर पतीने संबंध ठेवले. काही दिवसांपूर्वी तिचे पोट दुखत असल्यामुळे तिला उपचारासाठी शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ती गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, याबाबत पोलिसांना या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी पीडितेशी संपर्क केला. दरम्यान, पीडितेने घडलेली घटना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पती, सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Superintendent #Police #Administration #Transfer #29 #PoliceOfficers #Solapur #District, #सोलापूर #जिल्हा #29 #पोलिस #अधिकारी #बदल्या #पोलीसअधीक्षक #प्रशासन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पेपर फुटला : गणिताची पुन्हा परीक्षा होणार नाही
Next Article ना ठाकरेंची, ना शिंदेंची शिवसेना तर अत्रेंची?; मतभेद मिटले असते तर अत्रेच पहिले शिवसेनाप्रमुख झाले असते 

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?