Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुरुम तस्करांची दंडेलशाही महिला अधिकारी, पोलीस पाटील यांना धक्काबुक्की , जेसीबी, मुरमाचे ट्रॅक्टर पळवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

मुरुम तस्करांची दंडेलशाही महिला अधिकारी, पोलीस पाटील यांना धक्काबुक्की , जेसीबी, मुरमाचे ट्रॅक्टर पळवले

admin
Last updated: 2025/03/26 at 12:06 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

प्रतिनिधी
सांगोला -जेसीबी द्वारे मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक करणाऱ्याने महिला मंडळ अधिकारी आणि पोलीस पाटील यांना धक्काबुक्की करीत शासकीय कामात अडथळा केला. आणि मुरमाची चोरटी वाहतुककरणारे सर्व वाहने घेऊन पोबारा केला. ही घटना धायटी (ता. सांगोला ) येथे मंगळवारी घडली. ह्या प्रकरणी सांगोल्याच्या पोलिसांनी संभाजी प्रभाकर भोसले (रा.धायटी ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात मंडळ अधिकारी विजया महारुद्र नाईक (रा.संगेवाडी,तहसील कार्यालय) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांना धायटी येथील गट क्रमांक १२/२ येथे मुरूम उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती मंडल अधिकारी विजया नाईक यांना मिळाली. त्याप्रमाणे त्या पोलीस पाटील तसेच इतर कर्मचाऱ्याने घेऊन घटनास्थळी गेले होते. त्यावेळी एमएच45-एयु-24 37 या जेसीबीद्वारे मुरूम खोदून ते दोन ट्रॅक्टर मध्ये भरण्यात येत होते. तर त्या ठिकाणी एकूण 45 ब्रास मुरूम काढण्यात आले होते.

विजया नाईक यांनी जेसीबी आणि दोन्ही मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर घेऊन तहसील कार्यालयात येथे कारवाई करण्यासाठी घेऊन चला असे सांगितले असता त्यांनी पोलीसपाटील प्रवीण गायकवाड आणि त्यांना देखील धक्काबुक्की करीत मुरमाचे उत्खनन करणारा जेसीबी आणि मुरुमाने भरलेले दोन्ही ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. असे त्यांच्या फिर्यादीत नमूद आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article एसटी चालकास मारहाण, पण कुठे अन् का ?
Next Article सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचं मैदान तापलं, ४३१ अर्जांची विक्री

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?