Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाळू व्यवसायातील भागीदार असणारा पोलिस निलंबित; पोलिस आयुक्तांचा दणका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीसोलापूर

वाळू व्यवसायातील भागीदार असणारा पोलिस निलंबित; पोलिस आयुक्तांचा दणका

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 9:52 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर : आपण वाळू व्यवसायातील भागीदार असून पकडण्यात आलेला वाळूचा टेम्पो सोडण्यास सांगणार्‍या पोलिस नाईकाला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दणका देत त्याला निलंबित केले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली आहे. विकी गायकवाड असे त्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विजापूर नाका पोलिस 3 ऑगस्ट रोजी गर्जना चौक येथे रात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांनी (एम.एच.20-ए.2461) आणि (एम.एच.4-एजी.5582) या दोन टेम्पातून बेकायदेशीर होणारी वाळू वाहतूक पकडली. पोलिसांनी चालक रवि निकम (रा. बजरंग नगर),  पंकज जाधव (रा. सेटलमेंट) यांना ताब्यात घेतले.

दरम्यान दुसर्‍या पो.ना. विकी गायकवाड याने विजापूर नाक्याचे पो.नि. हेमंत शेडगे यांच्या दालनात जाऊन आपण वाळू व्यवसायात भागिदार असून ते दोन्ही टेम्पो माझेच आहेत, ते का सोडले नाहीत, तुम्ही पोलिस असून दुसर्‍या पोलिसाला मदत करत नाही, अशी भाषा करत हुज्जत घातली. ही बाब पो.नि. शेडगे यांनी पोलिस आयुक्त शिंदे यांच्या कानावर घातली आणि त्यांच्या लेखी तक्रार केली. दरम्यान, आयुक्तांनी यावर तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पो.ना. विकी गायकवाड यास निलंबित करण्याचे आदेश  दिले आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #वाळू #भागिदार #पोलिस #निलंबित #पोलिसआयुक्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील बापलेकीचा मृत्यू; पर्ल गार्डन समोर अपघात; सांगलीवरुन माहेरी आलेल्या मुलीचा मृत्यू
Next Article ग्रामीणमध्ये कोरोना थांबता थांबेना; सात मृत्यू तर नव्याने 174 बाधित रुग्ण

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?