Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिल्लीत झळकले पोस्टर, १५ जणांना अटक, राहुल गांधी म्हणाले, मलाही करा अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

दिल्लीत झळकले पोस्टर, १५ जणांना अटक, राहुल गांधी म्हणाले, मलाही करा अटक

Surajya Digital
Last updated: 2021/05/16 at 8:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी लसीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. कोरोनावरील लस विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मलाही अटक करा, असं राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले. दिल्लीत या लसीवरुन पोस्टर झळकले आहेत. यात १५ जणांना अटक केली.

Arrest me too.

मुझे भी गिरफ़्तार करो। pic.twitter.com/eZWp2NYysZ

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021

लस विदेशात पाठवल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीत असे पोस्टल लावण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी वेगवगेळ्या भागांमध्ये १७ एफआयआर दाखल केल्या आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याप्रकरणी १५ जणांना अटक केली आहे. दिल्लीत हे पोस्टर कुणाच्या सांगण्यावरून लावले गेले? याचा तपास आता दिल्ली पोलिस करत आहेत. या तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल, असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

#NewProfilePic pic.twitter.com/xVkSuREOF0

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2021

राहुल गांधींना बहीण प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान मोदींना लसीच्या मुद्द्यावर पोस्टरमधून सवाल करण्याच्या मुद्द्यावर प्रियांका गांधी यांनी अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. प्रियांका गांधी यांनी पोस्टरचा फोटो आपल्या ट्वीटर हँडलला लावला आहे. राहुल गांधी यांच्या ट्वीटर हँडललाही पोस्टरचाच फोटो आहे.

मोदीजी, आपल्या मुलांची कोरोनावरील लस विदेशात का पाठवली? असे पोस्टर दिल्ली अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करत १५ जणांना अटक केली आहे. पोस्टबाबत आम्हाला शनिवारी माहिती मिळाली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली गेली. तक्रारींच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी विविध जिल्ह्यांमध्ये १७ एफआयआर दाखल केल्या आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसातील अधिकाऱ्यांनी दिली.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Posters #flashed #Delhi #15People #arrested #RahulGandhi #arrestmetoo, #दिल्लीत #झळकले #पोस्टर #१५जणांना #अटक #राहुलगांधी #मलाही #कराअटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात वादळी वारे, पाऊस सुरु
Next Article रुग्णवाहिकेत अश्लील चाळे केल्याप्रकरणी चौघांना अटक

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?