फोटो: सोलापूर बाजार समिती लोगो आणि प्रणिती शिंदे
सोलापूर प्रतिनिधी
एकीकडे उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मातब्बर काँग्रेस नेत्याांनी भाजप नेत्याांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार, याची उत्सुकता वाढली होती. त्याा पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी बाजार समिती निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्याांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, आमदार सुभाष देशमुख यांनीही भाजप कार्यकर्त्याांसाठी मी बाजार समितीची निवडणूक लढवणारच, असे सांगून शड्डू ठोकला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही बाजार समितीच्या निवडणुकीत ‘काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका दिसेल’ असे सांगून बाजार समितीची निवडणुकीत ट्विस्ट आणला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( ) 18 जागांसाठी 27 एप्रिल रोजी मतदान होणार असून 28 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची सोलापूर जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस नेत्याांना सोबत जाऊन पॅनेल तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. सध्या या पॅनेलकडून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा माजी आमदार दिलीप माने, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांना सोबत घेतले आहे. त्याासाठी मुख्यमंत्र्ाी देवेंद्र फडणवीस यांनी संमती दिल्याचेही कल्याणशेट्टी यांनी पत्र्ाकार परिषदेत जाहीररित्याा सांगितले आहे. माजी आमदार माने यांनी सहकरात मी स्वयंभू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याबाबत मला कोणालाही विचारावे लागत नाही,’ असे म्हटले होते.
काँग्रेससोबत जाण्याच्या कल्याणशेट्टींच्या निर्णयावर देशमुख संतापले; ‘काँग्रेसशी युती अमान्य, मी कोअर कमिटीत आहे की नाही? मी त्याांचा पालक…’
मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या आहेत. त्त्यााा सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते. पण, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय, त्यााबाबत मला माहिती नाही, कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला कोअर कमिटीच्या बैठकीला का बोलावले नाही?.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केली. कल्याणशेट्टी यांच्या या निर्णायवर भाजपचे वरिष्ठ आमदार तथा माजी सहकार मंत्र्ाी सुभाष देशमुख चांगलेच संतापले आहेत. काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झाला? भाजपच्या कोअर कमिटीत मी आहे की नाही? काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कोणालाही मान्य नाही. मी कल्याणशेट्टींचा पालक आहे, असं मी तर मानतो, ते मानतात की नाही हे मला माहिती नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती देशमुख यांनी स्वपक्षाच्या नेत्याावर केली.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याांमध्ये दोन गट पडले आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी ( ) यांनी काँग्रेस नेत्याांसोबत युती केल्याची घोषणा सोमवारी केली आहे. त्याावरून आमदार सुभाष देशमुख यांनी आगपाखड केली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वााखाली झालेल्या भाजप-काँग्रेस नेत्याांच्या पॅनेल विरोधात माजी सहकारमंत्र्ाी सुभाष देशमुख स्वतंत्र्ा पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत ( ) काँग्रेससोबत युती करण्याच्या निर्णयामुळे माजी सहकारमंत्र्ाी सुभाष देशमुख स्वपक्षीय नेत्याांवर संतापले आहेत. ते म्हणाले,‘मी बाजार समितीसाठी 5 ते 6 बैठका घेतल्या आहेत. त्त्यााा सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, विजयकुमार देशमुख हे देखील आले होते. पण, काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय कधी झालाय, त्यााबाबत मला माहिती नाही, कोअर कमिटीच्या बैठकीत झाला असेल तर मला कोअर कमिटीच्या बैठकीला का बोलावले नाही. मी कोअर कमिटीत आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण, ज्या अर्थी मला बोलावलं नाही, त्याा अर्थी की कोअर कमिटीत नसेल’
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष युती कोणालाही मान्य नाही. पण पार्टीने जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना अधिकार दिले असतील, तर मला त्यााबाबत माहिती नाही. भाजप स्थापना दिनाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केले होते. त्त्यााा प्रत्येाक स्थानिक नेत्याांनी, कार्यकर्त्याांसाठी झटावे, नेत्याांच्या निवडणुका आता संपल्या आहेत, आता कार्यकर्त्याांची निवडणूक आहे, असे सांगितले हेाते, त्याामुळे प्रदेशाक्षांचा आदेश मानत मी कार्यकर्त्याांसाठी निवडणूक लढणार आहे, असे सुभाष देशमुख यांनी जाहीर केले.