Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रभुदेवा भाचीशी नव्हे तर फिजिओथेरपिस्टसोबत करणार लग्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
टॉलीवुड

प्रभुदेवा भाचीशी नव्हे तर फिजिओथेरपिस्टसोबत करणार लग्न

Surajya Digital
Last updated: 2020/11/22 at 10:40 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे प्रभूदेवा. मध्यंतरी प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असून प्रभूदेवा मुंबईतील एका फिजीओथेरपिस्ट सोबत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये ही जोडी लग्न करणार आहे.

आपल्या तालावर अनेकांना नाचायला लावणाऱ्या या नृत्यदिग्दर्शकाची लोकप्रियता काही कमी नाही. उत्तम नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शन आणि अभिनेता अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्यातील चुणूक दाखवणारा प्रभूदेवा कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रभूदेवाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याची पर्सनल लाइफदेखील चांगलीच चर्चेत आली आहे. प्रभूदेवा लवकरच पुन्हा एकदा लग्नाची बेडीत अडकणार असल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी प्रभूदेवा आणि त्याच्या भाचीच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या सगळ्या अफवा असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रभूदेवाने १९९५ मध्ये रामलतासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नयनतारामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला.

You Might Also Like

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

35 वर्षांनी मोठ्या पडद्यावर दिसणार ; ‘मैने प्यार किया’ पुन्हा रिलीज होणार

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा तीव्र झटका; बॉबी देओलने केला खुलासा

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अल्लू अर्जुनला, अलियाने पटकावले पाच पुरस्कार 

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

TAGGED: #प्रभुदेवा #भाचीशीनव्हे #फिजिओथेरपिस्टसोबत #करणारलग्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शंभर वर्षापूर्वी चुकीने गेलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती लवकरच भारतात
Next Article अंगरक्षकांशी असलेले संबंध लपविण्यासाठी मोजले तब्बल १२ कोटी रुपये

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?