Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: टीव्ही, फ्रीज आताच खरेदी करा; नव्या वर्षात किंमती वाढणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsअर्थाअर्थ

टीव्ही, फ्रीज आताच खरेदी करा; नव्या वर्षात किंमती वाढणार

Surajya Digital
Last updated: 2020/12/28 at 7:44 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : तुम्ही जर एलईडी टीव्ही  किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घेऊन टाका. कारण नव्या वर्षात म्हणजेच येत्या जानेवारीपासून या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत.

तांबे, ॲल्युमिनीयम आणि स्टीलचा भाव वाढला आहे. त्याचबरोबर त्यांच्या समुद्र आणि हवाई भाड्यात वाढ झाल्याने त्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्या एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या वस्तूंच्या किंमतीत 10 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. याचा अर्थ तुम्हाला या वस्तूंसाठी पुढच्या महिन्यापासून खिशातून जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

जागतिक विक्रेत्यांकडून पुरवठा कमी झाल्यामुळे टीव्ही पॅनलच्या किंमतीही दोन पटीने वाढल्या आहेत, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे प्लास्टिकच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे कंपन्या नवीन वर्षात घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती वाढवणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* ‘या’ कंपन्या किंमती वाढवणार

जानेवारीपासून किंमती वाढवणं जरुरीचं आहे, असं एलजी (LG) , पॅनासोनिक (Panasonic) आणि थॉमसन (Thomson) या कंपन्यांनी सांगितलं आहे. तर सोनी (Sony) कंपनी सध्याच्या परिस्थितीची आढावा घेत आहेत. एलजी, पॅनासॉनिक आणि थॉमसन सारख्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, जानेवारीपासून किंमती वाढवणे गरजेचे झाले आहे. सोनी अजूनही परिस्थितीचा आढावा घेत असला तरी किंमती नंतर ठरवल्या जातील.

* टीव्हीचे दर 20 टक्क्यांनी वाढणार

भारतातील थॉमसन आणि कोडॅक या फ्रेंच इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडचे सुपर प्लास्ट्रॉनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीतसिंग मारवाह यांच्यामते नव्या वर्षात टीव्हीचे दर तब्बल 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. “टीव्ही ओपनसेलच्या किंमती 200 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. पॅनलच्या किंमतीत 200 टक्के वाढ झाली असली तरी पुरवठा कमी आहे. जागतिक पातळीवर पॅनल उभारणीला पर्याय नसल्याने आपण चीनवर अवलंबून आहोत. त्यामुळे थॉमसन आणि कोडॅक जानेवारीपासून अँड्रॉइड टीव्हीच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ करतील”, असं मत त्यांनी मांडली.

You Might Also Like

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस

बॉलीवूड अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ : शिवराय येताहेत, महाराष्ट्राला जागं करण्यासाठी

सचिन पिळगांवकर बनणार ‘शिरडी वाले साईं बाबा’ मालिकेचा सूत्रधार

TAGGED: #टीव्ही #फ्रीज #आताच #खरेदीकरा #नव्यावर्षात #किंमती #वाढणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article योगी सरकार : वाहनांवर जातीवाचक नावे लिहणे पडणार महागात, पहिली कारवाई
Next Article पार्थ पवारांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार, अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?