Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिल रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिल रोजी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

admin
Last updated: 2025/04/19 at 6:59 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 19 एप्रिल (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचे काऊन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या निमंत्रणावरून २२-२३ एप्रिल रोजी सौदी अरेबियाला भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसऱ्या काळातील देशातील पहिला दौरा असेल. यापूर्वी पंतप्रधान मोदी 2016 आणि 2019 मध्ये सौदीच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या नवी दिल्लीच्या राजकीय भेटीनंतर पीएम मोदी सौदीच्या दौऱ्यावर जाणार आहे.

क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर परिषदेला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या पहिल्या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले होते.

परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, धोरणात्मक भागीदार म्हणून, दोन्ही देश राजकीय, संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यासह विविध क्षेत्रात मजबूत द्विपक्षीय संबंध सामायिक करतात. गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध ऐतिहासिक आहे.

दोन्ही देशात 2020 मध्ये भारत-सौदी अरेबियामधील व्यावसायिक संबंध भागीदारीच्या पातळीवर पोहोचले होते. सौदी अरेबीयामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय कामगार काम करत आहे. तसेच सौदी हा भारताचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी देश आहे.

—————

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे २४ ला सिंधुदुर्गात
Next Article राज ठाकरेंच्या सादाला उद्धव ठाकरेंचा अटी-शर्तीसह सकारात्मक प्रतिसाद

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?