नवी दिल्ली, २० एप्रिल (हिं.स.) : पवित्र व आनंदी ईस्टरच्या पंतप्रधान. नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमांवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्वांना पवित्र आणि आनंदी ईस्टरच्या शुभेच्छा. या वर्षीचा ईस्टरचा सण विशेष आहे, कारण जगभरात मोठ्या उत्साहाने पवित्र वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. या पवित्र सणामुळे प्रत्येक व्यक्तीला आशा, नाविन्य आणि करूणेच्या भावनेची प्रेरणा मिळेल. सर्वत्र आनंद आणि ऐक्याची भावना कायम राहो.