Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती चे निरा कालव्याच्या उन्हाळी हंगामाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य : खासदार धैर्यशील मोहिते पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती चे निरा कालव्याच्या उन्हाळी हंगामाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य : खासदार धैर्यशील मोहिते पाटील

admin
Last updated: 2024/08/18 at 1:58 PM
admin
Share
3 Min Read
SHARE
वेळापूर प्रतिनिधी
माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्यांची कामे, रस्त्यांना निधी देण्याबाबत, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेती चे निरा कालव्याच्या उन्हाळी हंगामाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याबाबत प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन माढा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले ते तांदुळवाडी तालुका माळशिरस येथे अॅड. विजय पवार मित्रपरिवार यांच्या वतीने खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तांदुळवाडी ग्रामपंचायत कार्यालय पर्यंत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सहा जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तांदुळवाडी ग्रामपंचायत येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात अॅड. विजय पवार मित्रपरिवार यांच्यावतीने धैर्यशील मोहिते पाटील यांचा फेटा बांधून व मोठा हार घालून सन्मान करण्यात आला. तसेच विविध संघटनांच्या वतीने ही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
  यावेळी बोलताना अॅड. विजय पवार म्हणाले की तांदुळवाडी गावाच्या विकासासाठी मोहिते पाटीलांचे मोठे योगदान आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तोंडले तांदुळवाडी फळवणी या रोडसाठी निधी मंजूर करावा, त्याचबरोबर निरा कालव्यावरील शेतकऱ्यांची पिके प्रत्येक उन्हाळ्यामध्ये पाणी न मिळाल्याने  जळून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे यासाठी पाण्याच्या दोन पाळ्या मंजूर करून मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
   यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आरक्षणावर बोलण्यासाठी मी तयारी केली होती. पण मला बोलण्याची संधी मिळाली नाही पण ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या अधिवेशनात मी बोलणार आहे.आरक्षणा बाबत आनेक तज्ञांचा सल्ला घेतला आहे येत्या अधिवेशनात बोलणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की मला इच्छा असतानाही पदे मिळाली नाहीत, पण कार्यकर्त्यांची मागणी व जनतेचे आशीर्वाद यातून मला खासदारी सह अनेक पदे मिळाली असल्याचे आवर्जून त्यांनी यावेळी सांगितले.
 या कार्यक्रमाला अॅड विजय पवार, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अॅड. नागेशराव काकडे, तांदुळवाडी उपसरपंच सतीश कदम, माजी उपसरपंच शशिकांत कदम, श्रीकांत देशमुख, अण्णासाहेब मगर, जगन्नाथ शिंदे, दत्ता मगर, दत्तात्रय अवताडे, विश्वनाथ मगर, तुकाराम अवताडे पाटील, नागनाथ दुपडे, महेश नलावडे, अरविंद जाधव, महेश काळे, दादासाहेब शिंगाडे, धनंजय दुपडे, भुजंगराव शिंगाडे, श्रीकांत आवताडे, संग्राम अवताडे अशोक आसबे, प्रसाद दुपडे, पंकज अवताडे, विजय शिंदे, दत्तात्रय मगर आदी. मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
       कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्जेराव चव्हाण,  विश्वजीत दुधाट, रवी दुधाट,अजीत कदम,तानाजी कदम, रणजीत पवार,वृषभ आसबे,माधव उघडे,बबलु पारवे, हर्षवर्धन तनपुरे अरिफ मुलाणी,शुभम बांदल,अदित्य दुधाट,समाधान कदम,गणेश उघडे,बापू राजगुडे,शहाजी निलटे,विश्वजीत कदम,अवधूत चव्हाण,माऊली सुरवसे,पप्पू दुधाट, विलास कदम शुभम बांदल, या सह आनेक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी परीक्षण घेतले.

You Might Also Like

पाण्याचा हौद स्वच्छ करताना सोलापुरात दोघांचा गुदमरून मृत्यू

जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी..; काँग्रेसची बॅनरबाजी भाजपच्या जिव्हारी

फेलोशिपच्या प्रतिक्षेतील 480 विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जिल्ह्यातील एक ही बेघर लाभार्थी वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी – जयकुमार गोरे

सनातन राष्ट्र शंखनाद : एक पाऊल रामराज्याकडे !

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनीतून एकरुख उपसा सिंचन योजनेत दि 20 पासून पाणी सोडणार
Next Article श्री स्वामी समर्थ भाविकांसाठी न्यासाचे पुढील मास्टर प्लॅन देखील अतिशय सुनियोजित : नूतन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?