Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात ना हरकत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

दहा हजाराची लाच घेताना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात ना हरकत

Surajya Digital
Last updated: 2023/07/17 at 10:32 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 सोलापूर : ना हरकतीचा ठराव घेण्यासाठी १० हजाराची लाच घेताना उत्तर तालुक्यातील अकोलेकाटीचे ग्रामसेविका कीर्ती अर्जुनराव वांगीकर यांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. There is no problem in the ACB’s net when taking a bribe of 10,000

 

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांचे हॉटेल व लॉजिंगसाठी आवश्यक असलेला ग्रामपंचायतचा ठराव ना हरकत प्रमाणपत्र  देण्यासाठी लोकसेवक श्रीमती किर्ती अर्जुनराव वांगीकर (वय 43, ग्रामसेविका, ग्रामपंचायत अकोलेकाटी ता. उत्तर सोलापूर) यांनी १०,००० रुपये लाचेची मागणी करून पंचायत समिती उत्तर सोलापूर या कार्यालयात ठरलेली रक्कम स्वतः घेताना  रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर सदर बझार पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

ही कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर. पोलीस अंमलदार सपोफी, मल्लीनाथ चडचणकर, पोह शिरीषकुमार सोनवणे, पोह रशीद बाणेवाले, पोना श्रीराम घुगे, पोकों राजु पवार चालक राहुल गायकवाड यांनी केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● लांबोटी येथे एसटीच्या धडकेने दुचाकीवरील चौघे जखमी

सोलापूर – दुचाकी वरून वडवळ येथे देवदर्शनासाठी जात असताना पाठीमागून एसटी धडकल्याने सोलापुरातील चौघेजण जखमी झाले . हा अपघात पुणे महामार्गावरील लांबोटी जवळ आज सोमवारी (ता.17 ) सकाळच्या सुमारास घडला.

श्रीराज श्रीनिवास रापेल्ली (वय १९), शंकर अवधूत (वय ३८), शैलेश कनकी (वय २३ ) आणि प्रवीण वल्लाळ (वय ३२ सर्व रा. घोंगडेवस्ती,भवानी पेठ) अशी जखमीची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्व दोन दुचाकीवरून आज सकाळी वडवळ येथे निघाले होते. साडेसात वाजेच्या सुमारास लांबोटी जवळ पाठीमागून एमएच१४-बीटी – ३६६५ या क्रमांकाचे एसटी बस धडकल्याने सगळेजण जखमी झाले, अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

□ शेतात विष प्राशन केलेल्या मजुराचा मृत्यू

माढा येथील शेतात काम करताना विष प्राशन केलेला तुकाराम लक्ष्मण बाजगीरे (वय ३४ रा.मुखेड जि.नांदेड) हा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना रविवारी रात्री मयत झाला.

त्याने १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास माढा येथील मारकड यांच्या शेतात वीष प्राशन केले होते. त्याला सिद्धेश्वर दगडू मारकड (मालक) यांनी माढा येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल केले होते. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे .

 

 

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #There #no #problem #ACB's #net #taking #bribe #10, #उत्तरसोलापूर #दहाहजार #लाच #ग्रामसेविका #एसीबी #जाळ्यात #हॉटेल #लॉजिंग, 000
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागेल – शरद पवार
Next Article किरीट सोमय्यांच्या नावाने आक्षेपार्ह अर्धनग्न व्हिडिओ कॉल; चौकशीचे आदेश

Latest News

‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी
देश - विदेश July 1, 2025
राजदंड उचलण्याचा प्रयत्न, नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
Top News July 1, 2025
ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन
देश - विदेश July 1, 2025
पहलगाम हल्ला हा एक प्रकारचे आर्थिक युद्ध होते-  जयशंकर
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?