Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणमहाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज दाखल

Surajya Digital
Last updated: 2020/11/11 at 7:17 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : भारतीय जनता पक्षाच्यावतीने पुणे पदवीधर मतदारसंघातून संग्रामसिंह देशमुख ( सांगली) यांचा उमेदवारी अर्ज आज बुधवारी विधान भवन पुणे येथे दाखल करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदवीधर मतदारसंघातील विविध जिल्ह्यातून भाजप पदाधिकारी यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आज बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी भाजपचे पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळा भेगडे , आमदार जगदीश मुळीक, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री दिलीप कांबळे, अमल महाडिक, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, माजी आमदार योगेश टिळेकर आदींची उपस्थिती होती.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #पुणेपदवीधर #मतदारसंघातून #भाजपच्यासंग्रामसिंहदेशमुखांचा #अर्जदाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑनलाईन न्यूज पोर्टलसह ऑनलाईन कार्यक्रमासाठी केंद्राची अधिसूचना जारी
Next Article कच्च्या मालाच्या वाहतुकीत कपात झाल्याने कमी दरात वीजपुरवठा; एनटीपीसी दोन नव्या चिमण्यांची करणार उभारणी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?