Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द, पुणेकरांमध्ये पोलिसांची धास्ती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द, पुणेकरांमध्ये पोलिसांची धास्ती

Surajya Digital
Last updated: 2021/05/29 at 1:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, त्यामुळे शनिवार रविवारचा विकेंड लॉकडाऊन रद्द झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण असं असतानाही पुण्यातील महात्मा फुले मंडईत शुकशुकाट बघायला मिळाला. भाजीपाला आणि मेट्रोच्या कामासाठी असलेल्या पोलीस बंदोबस्ताची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसत आहे. दरम्यान, 1 जूननंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 या वेळेत मंडई खुली ठेवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली आहे.

भाजपा खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांकडून सशस्त्र हल्ला https://t.co/HaGbx9dHjU

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

पुणे शहरात कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. येथील विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय लागू होणार नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. आता शनिवारी आणि रविवारी पुण्यातील दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत (4 तास) सुरू राहणार आहेत. विकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला असला तरी इतर निर्बंध कायम राहणार आहेत.

फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

पुण्यात 80 % होम आयसोलेशन होत्या. त्या आता 56% पर्यंत आल्या आहेत. त्या आणखी कमी करण्याच्या सूचना, इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन वाढले पाहीजे. ग्रामीण लोकांना तालुक्याच्या सीसीसी मध्ये आणले पाहीजेत. आवश्यक्ता असल्यास नवीन केंद्र सुरु करुन त्यांना आणा. त्यातुन त्यांचे विलगीकरण होईल. तसेच चेकींग पण होणार त्यामुळे ते फायदेशीर “असे टोपे म्हणाले.  हे संस्थात्मक विलगीकरण फक्त ज्यांना गृह विलगीकरण शक्य नाही त्यांच्या साठीच असल्याचेही टोपेंनी स्पष्ट केले.

डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा, 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामनाhttps://t.co/OwIfEwzu3D

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #Pune #city #weekend #lockdown #canceled, #पुणे #शहरातील #विकेंडलॉकडाऊन #रद्द #पुणेकरांमध्ये #पोलिसांची #धास्ती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपा खासदार रंजीता कोलींवर अज्ञातांकडून सशस्त्र हल्ला
Next Article १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?